थंडीच्या दिवस सुरु झाले आहेत आणि यावेळी सर्वांना ड्राय स्किनची समस्या होऊ लागते. परंतु काही लोकांसाठी ही समस्या ऐवढी गंभीर असते की, त्यांची ड्राय स्किन निघू लागते. यासाठी कितीही ब्युटी प्रोडक्ट्स वापरले तरीही डीप मॉइश्चराइजेशन मिळत नाही.
खरंतर थंडीत स्किन केअर रुटीन वेगळे असावे. जर असे नसेल तर तुमच्या स्किनमध्ये कुठे ना कुठे समस्या आहे हे समजून घेतले पाहिजे. तुमची स्किन जर फ्लेकी होत असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे मॉइश्चराइजेशन घ्यावे हा सेल्फ निर्णय असू शकतो. पण यासाठी तुम्हाला तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे कळणे गरजेचे आहे.
चेहऱ्याच्या कोणत्या ठिकाणी दिसते फ्लेक्सची समस्या
-नाकाच्या आसपासची स्किन
-ओठांजवळील स्किन
-गळ्याच्या येथील स्किन
-काही प्रकरणी कपाळाच्या येथील स्किन
चेहऱ्याचा टी-झोन जर ऑइली असेल तर तुमच्या गळ्याच्या येथे ड्रायनेस दिसेल. कारण आपल्या चेहऱ्याच्या काही हिस्स्यावर नॅच्युरल फेस ऑइल असते. तर काही ठिकाणी नसते. हवेतील ड्रायनेस चेहऱ्यामधील मॉइश्चराइज कमी करते आणि अशातच गरजेचे आहे की नॅच्युरल मॉइश्चराइजचा वापर करणे.
फ्लेकी स्किनसाठी फायदेशीर टिप्स
-सल्फेट फ्री प्रोडक्ट्सचा वापर करा
तुम्ही जेवढ्या अधिक केमिकल प्रोडक्ट्सचा वापर कराल तेवढीच समस्या वाढली जाईल. त्यामुळे थंडीत सल्फेट आणि पॅराबेन फ्री माइल्ड प्रोडक्ट्सचा वापर करावा. जे तुमच्या स्किनला डीप मॉइश्चराजेशन देईल.
-बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन E
अशावेळी तुमच्या स्किनसाठी बदामाचे तेल आणि व्हिटॅमिन ई फायदेशीर ठरू शकते. याच्या मदतीने मसाज केल्यास स्किन रिपेअर होण्याचे काम होते. तसेच सेल्स रिजुविनेट
होतात. तुम्ही केवळ याच्या मदतीने पाच मिनिटे जरी मसाज केल्यास तर स्किनला मॉइश्चराइजेशन मिळेल.
-एक्सफोलिएशन करणे विसरू नका
ड्राय आणि डेड स्किनला चेहऱ्यावरून काढणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या स्किनला एक्सफोलिएट जरुर करावे. एक्सफोलिएशन भले तुम्ही घरातील स्क्रबने करच असाल पण तेव्हा माइल्ड स्क्रबचा वापर केला पाहिजे. ड्राय स्किनसाठी आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलिएशन करणे फायदेशीर ठरते.
-मॉइश्चराइजेशन करणे विसरू नका
प्रत्येक वेळी मॉइश्चराइजेशन केल्याने तुमची स्किन एक्स्ट्रा ड्रायनेसपासून दूर राहते. यासाठी लक्षात ठेवा की, मॉइश्चराइजेशन करावे.
हेही वाचा- थंडीत हातापायांना सुरकुत्या पडत असतील तर ‘या’ टिप्स वापरा