Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion Women Running Shoes Offer: बेस्ट डिल्स, डिस्काउंटसह रनिंग शूज खरेदी करण्याची संधी

Women Running Shoes Offer: बेस्ट डिल्स, डिस्काउंटसह रनिंग शूज खरेदी करण्याची संधी

Subscribe

पायाला आरामदायी असे शूज प्रत्येकालाच आवडतात. स्टाइलिश शूज खरेदी करण्यासह तुम्ही ते तुमच्या पायाला किती कंम्फर्टेबल आहेत हे सुद्धा पाहिले पाहिजे. अन्यथा पाय आणि तळवे दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशातच सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑफर्स सुरु आहेत. याचाच फायदा घेत तुम्ही बेस्ट डिल्स, डिस्काउंटसह पुढील काही शूज नक्कीच खरेदी करु शकता. (Women Running Shoes Offer)

-Campus ALICE Running Shoes

- Advertisement -

Running Shoes Offer
Running Shoes Offer

कॅम्पस ब्रँन्डचे रनिंग शूज तुम्हाला ऑफरमध्ये 999 रुपयांना फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येतील. याची मूळ किंमत 1399 रुपये अशी दाखवत असून त्यावर तुम्हाला 28 टक्के सूट दिली जाणार आहे. या शूजसाठी उत्तम रेटिंग सुद्धा युजर्सकडून दिली गेली आहे.

- Advertisement -

-Sparx SL-170 Running Shoes


स्पार्क्स कंपनीच्या या रनिंग शूजची मूळ किंमत 1099 रुपये असून हे तुम्हाला ऑफरमध्ये केवळ 929 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर तु्म्हाला 15 टक्क्यांचा डिस्काउंट दिला जात आहे. ग्रे, पिंक रंगाचे कॉम्बिनेशन या शूजसाठी वापरले गेले आहे.

-Puma Softride Enzo NXT Wn’s Running Shoes

Running Shoes Offer
Running Shoes Offer

पुमा ब्रँन्डचे हे रनिंग शूज तुम्हाला 1950 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. याची मूळ किंमत 5499 ऐवढी असून यावर तु्म्हाला चक्क 64 टक्के ऑफ मिळणार आहे. (Women Running Shoes Offer)

-ASIAN Women’s FIREFLY-06 Sports Running shoes

Running Shoes Offer
Running Shoes Offer

एशियन ब्रँन्डचे रनिंग शूज तुम्हाला केवळ 599 रुपयांत खरेदी करता येणार आहेत. यावर तुम्हाला 45 टक्क्यांची सूट मिळणार असून याची मूळ किंमत 1099 रुपये आहे. हे शूज तुम्ही रनिंग, वॉकसाठी किंवा जिमला जाताना सुद्धा वापरु शकता.

-Reebok Energy Runner 3.0 W

Running Shoes Offer
Running Shoes Offer

रिबोक कंपनीच्या ब्रँन्डचे हे शूज तुम्हाला 35 टक्के डिस्काउंटसह अॅमेझॉनवरुन 1689 रुपयांत खरेदी करता येणार आहेत. यासाठी ईएमआय हा ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या शूजची मूळ किंमत 2599 रुपये आहे.

-Firefly-09 Navy Running Shoes

Running Shoes Offer
Running Shoes Offer

एशियन कंपनीच्या ब्रँन्डचे रनिंग शूज तु्म्हाला 45 टक्के डिस्काउंटसह केवळ 599 रुपयांत खरेदी करता येतील. हे शूज तु्म्ही वॉकिंग, रनिंगसाठी वापरु शकता. याची मूळ किंमत 1099 रुपये दिली गेली आहे.


हेही वाचा- Short Height असलेल्या तरुणींनो शॉपिंग करताना असे आउटफिट्स घेणे टाळा

- Advertisment -

Manini