पातळ केस असणाऱ्या स्त्रिया असतात भाग्यवान; करिअरमध्ये मिळवतात यश

ज्योतिष शास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराच्या विविध अवयवांची रचना, आकार, रंग याप्रमाणेच डोक्याचे केस देखील व्यक्तीचे व्यक्तिव्य सांगतात. महिला आणि पुरुषांच्या डोक्याच्या केसांवरुन ती व्यक्ती किती भाग्यशाली आहे आणि त्यांचे भविष्य कसे असेल याबाबत देखील सांगितले जाते.

पातळ केस असणाऱ्या स्त्रिया असतात भाग्यवान

How to take care of fine hair - Quora

  • ज्योतिष शास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांचे केस पातळ असतात. त्या त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होतात.
  • ज्या महिलांचे केस पातळ आणि रेशमी असतात त्या महिलांना त्यांच्या आयुष्यात भरपूर धन-संपत्ती प्राप्त होते.
  • अशा महिला समाजात मोठं प्राप्त करतात.
  • अशा महिलांना त्यांच्यावर खूप प्रेम करणारा पती मिळतो. त्या त्यांच्या आयुष्यात प्रत्येक सुख प्राप्त करतात.
  • परंतु दाड आणि रुक्ष केस असलेल्या महिलांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. अशा महिलांना आर्थिक अडथळ्यांचा देखील सामना करावा लागतो.

हेही वाचा :

Vastu Tips : नव्या वर्षाच्या सुरुवातील घराच्या प्रवेशदारावर लावा ‘ही’ एक गोष्ट