घरलाईफस्टाईलWorld Alzheimer Day 2021: 'या' खाद्यपदार्थांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो दुष्परिणाम

World Alzheimer Day 2021: ‘या’ खाद्यपदार्थांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो दुष्परिणाम

Subscribe

कोणताही व्यक्ती जेव्हा त्याच्या आहारात(World Alzheimer Day 2021) चुकीच्या खाद्यपर्थांचा समावेश करतो तर यामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रांसमीटर्सच्या बॅलेंसवर प्रभावित होतो. एका आभ्यासानूसार , हाय शूगर आणि सॅटुरेटेड फॅट युक्त डाइट व्यक्तीच्या हिप्पोकॅंपस ( एक जटील ब्रेन स्ट्रक्चर) बिहेवियरला बदलतच असते. यामुळे डॉक्टर नेहमी मेंदू संबधीत आजाराशी निगडीत ट्रिगर करणाऱ्या वस्तूंना दूर ठेवण्याचा सल्ला देतात. यामध्ये अनेक खाद्यपर्दार्थांचा देखील समावेश आहे.

केक किंवा कुकीज-

केक,कुकीज क्रॅकर आणि कोल्ड ड्रींक्ससारख्या हाय शुगर फुड आपल्या मेंदूच्या वेस्टलाइनसाठी अत्यंत धोकादायक असते. यासाठी एक्सपर्ट प्रोसेस्ड फूडमध्ये असणाऱ्या रिफाइन्ड शुगरला विशेषत कमी करण्याचा सल्ला दिला जातो. याजागी जर आरोग्यास लाभदायक फळांचे सेवन केल्यास व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.

- Advertisement -
खारट पदार्थ –

चिप्स , पिज्जा ,कॅन सूप आणि प्रोसेस्ड मांसाहारमध्ये जास्त प्रमाणात सोडियमची मात्रा आढळून येते यामुळे मेंदूमधील कोशिकांमध्ये असणाऱ्या टाऊ प्रोटीनच्या लेवलला हे पदार्थ अस्थिर करतात. टाऊ प्रोटीनचा वाढता स्तकर डेमेंशियाच्या आजारपणाला निमंत्रण देतात. यासाठी डॉक्टर नेहमी जास्त खारट पदार्थ खाणे टाळा असा संदेश देतात.

प्रोसेस्ड मांस-

अल्जाइमरश्या आजारापासून वाचण्यासाठी एक्पर्ट प्रोसेस्ड मांससहीत अनेक इन्फ्लेमेंटरी खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. प्रोसेस्ड मीट केमिकल अत्याधिक मीठ, स्मोक, ड्राय आणि कॅनिंग सारख्या अनेक प्रक्रियेतून बाहेर आल्यानंतर तयार होते.

- Advertisement -
अल्कोहोल-

जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्यास न्यरोट्रांसमीटर्सच्या बॅलेंवर याचा प्रभाव पडतो. आणि व्यक्तीच्या मेंदूवर याचा जास्त परिणाम होतो.

व्हाइट ब्रेड किंवा भात-
संशोधनानुसार, व्हाइट ब्रेड किंवा भाताचे सेवन केल्यास अल्जाइमरचा त्रास होऊ शकतो जे अनुवांशिक रुपात संवेदनशील आहेत.

हे हि वाचा – चहा दोन वेळा गरम करून पिणे आरोग्यास अपायकारक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -