घरलाईफस्टाईलसतत नखं कुरतडण्याची सवय तुम्हाला पडू शकते महागात; कारण...

सतत नखं कुरतडण्याची सवय तुम्हाला पडू शकते महागात; कारण…

Subscribe

काही व्यक्तींना बसल्या बसल्या नखं कुरतडायची वाईट सवय असते. किती प्रयत्न केले तरी त्यांची ही सवय कमी होत नाही. अनेकांना ही सवय लहानपणापासूनच असते. तसेच नखं कुरतडणं आरोग्यासाठी देखील घातक असतं. आज आम्ही अशाच व्यक्तींसाठी काही खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे त्यांची नखं कुरतडण्याची सवय कायमची बंद होईल.

नखं कुरतडण्याचे नुकसान

  • नखं सतत कुरडल्याने बोटांच्या आसपासची त्वचा कालांतराने सुजू लागते आणि त्यामुळे इन्फेक्शन होते.
  • सतत नखं कुरडल्याने नखांच्या बोटाची वाढ कमी होते.
  • नखं सतत कुरडल्याने दातांवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो.
  • आपले हात कधी कधी खराब असतात. अशा वेळी जर नखं कुरतडल्यास हातावरील घाण, बॅक्टेरिया सरळ पोटात जातात.
  • नखं सतत कुरडल्याने तुम्ही सतत आजारी पडू शकता.

नखं कुरतडण्याची सवय कमी कशी कराल

  • नखं कुरतडण्याची सवय कायमची सोडण्यासाठी तुम्ही मन आणि डोक शांत ठेवायला हवं. कारण जेव्हा मनात आणि डोक्यात विचारांचा गोंधळ असतो तेव्हा नखं कुरतडण्याची वाईट सवय लागते.
  • ज्यावेळी नखं कुरतडण्याची ईच्छा होईल त्यावेळी गोळी, चॉकलेट खा म्हणजे हळूहळू सवय कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

सावधान! ‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने तुम्ही दिसू शकता कुरुप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -