लोकसभा २०१९डोक्याला शॉट

डोक्याला शॉट

उत्सव संपता संपता…

लोक राजकारणाबद्दलचं आपलं भलंबुरं मत व्यक्त करतात...पण मतदान करत नाहीत. ...मतदानाचं प्रमाण पाहिलं की लोकांच्या राजकारणाबद्दलच्या एकूण उदासीनतेचंच प्रमाणपत्र मिळतं...उत्सवप्रिय देशातल्या लोकांना लोकशाहीतल्या मोठ्या उत्सवाबद्दल...

निवडणुकांच्या देशा…

जिंदा कौमे पाच साल तक इंतजार नही करती, असं राम मनोहर लोहिया म्हणून गेले...लोहियांचं म्हणणं खरं आहे, पण ह्या पाच वर्षांत मध्ये पोटनिवडणुकांसह दोन-तीन...

आता अशाही सभा…

काट्याने काढला काटा असं म्हटलं जातं...आता व्हिडिओला दाखवला व्हिडिओ असं का म्हणून म्हटलं जाणार नाही? ...कारण शेवटी राज ठाकरेंच्या व्हिडिओअस्त्राला उत्तर देण्यासाठी प्रचार संपता संपता...

ग्लॅमरवाले येतात राजकारणात…

काल सनी देवल भाजपमध्ये गेला...तर आज दलेर मेहंदी भाजपमध्ये आला. ...अमोल कोल्हे आधीच आधीच्या शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले...आणि शिरूरमधून झंझावाती प्रचाराचा धुरळाही उडवू लागले... ...परेश रावल वगैरे...
- Advertisement -

मुलाखतीतूून मास्टरस्ट्रोक?!

लोकांमधला द्वेष कधी जागा होईल काही सांगता येत नाही...आता हेच बघा ना, काल अक्षयकुमारने फार खिलाडूपणे मोदींची मुलाखत घेतली. लागलीच सगळ्यांच्या पोटात दुखू लागलं. ...कुणीतरी...

लोकशाहीवादी स्वप्न!

बाळू मेंगळे ती पोस्टर्स भिंतीच्या वीतभर जवळ जाऊन वाचू लागला...पोस्टरवर लिहिलं होतंं, आपला मतदानाचा ह्क्क बजावा, सुजाण नागरिक बना. ती पोस्टर्स वाचून बाळू मेंगळे स्वत:शीच...

लोकशाहीवादी स्वप्न!

बाळू मेंगळे ती पोस्टर्स भिंतीच्या वीतभर जवळ जाऊन वाचू लागला...पोस्टरवर लिहिलं होतंं, आपला मतदानाचा ह्क्क बजावा, सुजाण नागरिक बना. ती पोस्टर्स वाचून बाळू मेंगळे स्वत:शीच...

ओसरणार्‍या गर्दीचा दर्द!

सभेतली माणसं अचानक उठून जाऊ लागली...व्यासपीठावरच्या नेत्यांना त्यांच्या गॉगलमधून हे विदारक दृश्य दिसू लागलं. ...मारणार्‍याचा हात धरता येतो किंवा माइकसमोर बोलणार्‍या माणसालाही चिठ्ठी पाठवून थांबवता...
- Advertisement -

चाणक्य क्लासेस!

ते म्हणाले, हमारे पास चाणक्य आहे...जमलेल्या सगळ्यांनी टपाटप टाळ्या वाजवल्या. ...चाणक्य म्हणजे डोकेबाजांच्या अंतिम फेरीतला अ गट अंतिम विजेता...त्याचं डोकं चाललं की प्रतिस्पर्ध्याच्या खातमा होणार...

विलेक्शनच्या गरजा!

गावाकडल्या सदू आणि दादूची शाळा सुटली...त्यांना त्यांच्या मास्तरने नुकत्याच, माणसाच्या मुलभूत गरजा शिकवल्या होत्या. सदू दादूला म्हणाला, च्यामारी दादू, मास्तरने आपल्याला सांगितलं की मान्साच्या मुलभूत...

मुलुखावेगळं हत्यार!

चल सांग, दहशत कशाकशाची वाटू शकते?...मोरूने मित्राला हसत हसत अगदीच भाबडा आणि बावळट प्रश्न केला. ...पण काय रे, हा प्रश्न आजच विचारायचा मुहूर्त तू कुठून...

औट घटकेचा राजा!

एरव्ही ज्यांच्या काळ्या काचांमधूनही ज्याच्याकडे साधा एक कटाक्ष टाकला जात नाही त्यांच्याकडून निवडणुकीत मतदारराजा म्हटलं जातं...पण ह्या मतदारराजालाही हे माहीत असतं की आपल्याला राजा...
- Advertisement -

चुकीचे पत्ते लागताहेत?

एक ओळखीचा भक्त दुसर्‍या ओळखीच्या भक्ताला भेटला...दोघांच्यात ओळखीचे विषय निघणं साहजिक होतं, कारण भक्ती ओळखीची होती... ...भक्त असल्यामुळे दोघांच्यात ओळखीची सुखदु:ख वाटून घेणंही ओघाने आलंच...ओळखीची...

प्रमुख भाषण!

बघता बघता लाखो लोक गोळा झाले...आणि व्यासपीठासमोर बसले. व्यासपीठ नेहमीचं नव्हतं, नेहमीसारखं नव्हतं...आणि इतरांसारखं तर नव्हतंच नव्हतं... ...व्यासपीठाच्या एका बाजूला मोठा स्क्रीन लावलेला...आणि तो स्क्रीन अंधार...

डोक्याला शॉट : राजकीय बाजीरावांची जाहिरातबाजी!

दिवस कसे येतात पहा, साबणाकपड्याच्या जाहिराती मागे पडतात... आणि पालटिकलवाल्यांच्या जाहिराती सारख्या सारख्या झळकतात. ...पाच वर्षांपूर्वी अच्छे दिन आने वाले है हे स्फूर्तीगीत दर दोन...
- Advertisement -