लोकसभा २०१९नेतागिरी

नेतागिरी

प्रकाश आंबेडकर

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमसोबत आघाडी करून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीसोबतच भाजप-शिवसेनेच्या युतीसमोर देखील आव्हान उभं केलं आहे. आता आंबेडकरी जनता त्यांच्या पाठिशी किती प्रमाणात...

राज ठाकरे

लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाची लिटमस टेस्ट करून मूळ ताकद विधानसभा निवडणुकीत आजमावण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंच्या मनसेला कुणाची आणि किती मतं मिळतात, यावर मतदारसंघ...

देवेंद्र फडणवीस

शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर जागा वाटपात देखील मुख्यमंत्र्यांनी बाजी मारत भाजपला २५ जागा मिळवून घेतल्या खऱ्या. मात्र, मोदी लाट नसताना फडणवीस सरकारच्या कामगिरीवर भाजपला राज्यात...

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी अनेक महिने भाजपवर टीका केल्यानंतर शेवटी हातमिळवणी करत भाजपशीच युती केली. यावर सर्वच स्तरातून टीका होत असून याचा फटका सेनेलाच जास्त बसण्याची...
- Advertisement -

अशोक चव्हाण

देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसची कार्यकारिणी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षसंघटना पुन्हा उभी करून त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याची कठीण जबाबदारी अशोक चव्हाण...

शरद पवार

२००९मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर 'पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार नाही' असं जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी दंड थोपटले. तेव्हाच महाआघाडीच्या संभावित...

नितीन गडकरी

पंतप्रधानपदाचे पुढचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण देऊन थांबवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपकडे पक्षातील सर्वांना आणि महत्त्वाचे म्हणजे...

प्रियांका गांधी

राहुल गांधींचा करिष्मा चालेनासा झाल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधींना पुढे केल्याची टीका अनेकांनी केली. मात्र, प्रियांका गांधींनीच स्वत: राहुल गांधींना 'सपोर्टिव्ह' भूमिकेत राहणार असल्याचं स्पष्ट...
- Advertisement -

नरेंद्र मोदी

२०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये आणि अच्छे दिनच्या वायद्यामध्ये नरेंद्र मोदींनी भारताला मोठ्या आघाडीसह विजय मिळवून दिला. मात्र, २०१९पर्यंत त्यांचा करिष्मा कमी झाल्याचं वातावरण तयार...

राहुल गांधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून राहुल गांधींकडे काँग्रेसमधील एक गट जसा भावी पंतप्रधान म्हणून पाहातोय, तसाच एक गट त्यांना अंतर्गत विरोध देखील करत आहेत. या...
- Advertisement -