Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai

नितीन गडकरी

पंतप्रधानपदाचे पुढचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा त्यांनी स्वत:च स्पष्टीकरण देऊन थांबवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपकडे पक्षातील सर्वांना आणि महत्त्वाचे म्हणजे आरएसएसला मान्य असणारा एकच नेता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आणि ते नाव म्हणजे नितीन गडकरी!

Related Story

- Advertisement -