लोकसभा २०१९खडाजंगी

खडाजंगी

बिग फाईट्स! तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र कुणाला करणार मतदान!

लोकसभा निवडणुकांसाठी मंगळवारी २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. एकूण १४ राज्यांमधल्या ११५ जागांसाठी हे मतदान होत असून सर्व ७ टप्प्यांमध्ये सर्वाधिक...

‘पवार, पाणी, पुलवामा आणि ऊस’…प्रचारातील ‘पॉवरगेम’

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सोलापूरातील अकलूज येथे पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा संपन्न झाली. नरेंद्र मोदींची ही राज्यातील पाचवी सभा आहे. आधीच्या सभेप्रमाणे...

कोटक-पाटील लढत चुरशीची

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराचा तिढा भाजपने सोडवत मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. कोटक यांचे प्राबल्य...

चेहरा पाहूनच राजकारणात घेतलं; शेट्टींची प्रतिस्पर्धी उर्मिलावर टीका

लोकसभा २०१९ साठी मुंबई उत्तर मतदार संघातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली...
- Advertisement -

चंद्रपुरात दुहेरी लढत भाजपसाठी डोकेदुखी

१९५२ पासून १९९९ पर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कायम वर्चस्व होते. त्यानंतर मात्र २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय...

उदयनराजेंच्या मतदारसंघात नरेंद्र पाटील होणार का ‘जायंट किलर’?

सातारा लोकसभा निवडणूकीत यंदा छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले आणि माथाडी कामगार आणि मराठा महासंघाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. उदयनराजेंच्या विरोधात...

‘अशा’ होणार राज्यातल्या ४८ लोकसभा लढती!

देशभरात लोकसभा निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान जवळ येऊ लागलं आहे. येत्या ९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी...

काँग्रेस टायटॅनिकसारखा बुडणारा पक्ष – नरेंद्र मोदी

"काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. दिवसेंदिवस हे जहाज बुडत चालले आहे. या जहाजात जो बसेल तो राष्ट्रवादी पक्षा सारखा बुडत जाईल", अशी टीका...
- Advertisement -

लुंग्यासुंग्याने टीका केली तर मी लक्ष देत नाही; शरद पवारांचा मोदींवर घणाघात

"अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातल्या आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाची माझी प्रसिद्धी होतेय. मग मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील...

रायगडमध्ये अनंत गीतेंमुळे अनंत गीते अडचणीत

रायगड लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा अवघ्या १९४४ मतांनी पराभव झाला...

बारामतीत दोन माहेरवाशिणींमध्ये रंगणार कलगीतुरा

२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेतही पवार घराण्याच्या राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळे बारामतीमधून निवडून आल्या होत्या, मात्र त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना...

अखेर पुण्यात बापट विरोधात जोशी लढत रंगणार

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा घोळ सुरु होता. या जागेसाठी काँग्रेस पक्षातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अनेक चर्चा होत होत्या. मात्र...
- Advertisement -

एकनाथ शिंदेनी घेतलं आनंद परांजपेंचे नाव आणि सभागृहात हशा पिकला

कल्याण लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा डोंबिवलीत पार पडला. ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असल्याचे सांगत पालकमंत्री...

विजय शिवतारेंनी उडवली खिल्ली; पार्थ पवार म्हणतात त्यांना बोलू द्या..

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार पार्थ अजित पवार यांची खिल्ली उडवली होती. यावर पार्थ पवार यांनी ते...

नगरमध्ये विखे पाटील गट भाजपच्या बाजूने! सरचिटणीसांची घोषणा!

अहमदनगरमध्ये सुरु असलेला वाद काही मिटता मिटत नसल्यामुळे काँग्रेससमोरच्या अडचणी वाढतच आहेत. आधीच खुद्द विरोधी पक्षनेत्यांच्या चिरंजीवांनी भाजपची वाट धरल्यामुळे अडचणीत आलेला काँग्रेसआता पुन्हा...
- Advertisement -