महामुंबईमुंबई
मुंबई
Mumbai Fire : मुंबईतील आगीच्या घटना थांबेना, गोरेगावनंतर कुर्ल्यात अग्नीतांडव
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध ठिकाणी विविध कारणांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना कमी झालेल्या आहेत. परंतु, आता आठवड्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याची माहिती समोर...
Leopard Safari : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार,आशिष शेलार यांची घोषणा
- प्रेमानंद बच्छाव
मुंबई : मुंबईच्या पर्यटनाला गती देण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा...
Mumbai : मुंबईत नालेसफाई कामाला लवकर सुरुवात होणार, बीएमसीकडून 590 कोटींचे कंत्राट
मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी खात्याने यंदा नालेसफाईच्या कामासाठी घाई करीत टेंडर प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर येथील...
Mumbai Local : कर्नाक पुलाची मोहीम फत्ते, या महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार
मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला तसेच पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला 550 मेट्रिक टन...
Mumbai : महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक, जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती
- प्रेमानंद बच्छाव
मुंबई : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे....
Mumbai Water : मुंबईच्या सात भागात 30 तास पाणी पुरवठा बंद, कारण काय?
मुंबई : नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी महापालिका जलअभियंता खात्याकडून काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11...
Chhagan Bhujbal : राज्यपाल पदाला छगन भुजबळाचा स्पष्ट नकार; हे दिले कारण
मुंबई - महायुती सरकारमध्ये सर्वाधिक नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यपाल पदाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ...
Mumbai Bridge : एकापाठोपाठ एक सुरू आहेत पुलांची कामे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर
मुंबई : मुंबई, ठाणे या भागात पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी ब्रिटिशकालीन पूल उभारण्यात आले होते. परंतु, आता या पुलांचे आयुष्य संपल्यामुळे हे पूल पाडण्यात...
Aaditya Thackeray : एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम पुढे ढकला, आदित्य ठाकरेंची एमएमआरडीएला विनंती
मुंबई : 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील एलफिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आलेला आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या पुलाच्या पाडकामास सुरुवात...
Elphinstone Bridge : मुंबईकरांचे हाल होणार, 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडणार
मुंबई : सायन आरओबी पूल, कर्नाक पूल, बेलासिस पूल आणि रे रोड पूल हे ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे त्यांना पाडण्यात आले आहे. या चार...
Namdev Shastri : नामदेव शास्त्री आदरणीय, पण असं विधान करु नये; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली नापसंती
मुंबई - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ भगवान गडाचे...
Mumbai Air Pollution : एक आई म्हणून मी विनंती करते, दिया मिर्झाने मुख्यमंत्र्यांकडे मांडली व्यथा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाला त्रास होण्याची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषण...
Saif Ali Khan : मोहम्मद शरिफुलनेच केला सैफवर हल्ला, अहवालातून आरोपीचे सत्य उघड
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी, 16 जानेवारीला त्याच्या राहत्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या व्यक्तीने हल्ला केला. या घटनेत सैफच्या मणक्यात...
Dhananjay Munde : हा माणूस नशीबवान, सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे; आव्हाडांची पोस्ट चर्चेत
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवे आरोप होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची...
Chembur Metro Accident : चेंबूरमध्ये मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले, मोठी जीवितहानी टळली
मुंबई : चेंबूरमधील एका वसाहतीसमोरून जाणाऱ्या मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी मोठी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या...
