Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
महामुंबईनवी मुंबई

नवी मुंबई

राज ठाकरे उद्या नवी मुंबईत, भडकाऊ भाषण प्रकरणी वाशी न्यायालयात हजेरी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी नवी मुंबईत येणार आहेत. वाशी न्यायालयानं जारी केलेल्या वॉरंटनंतर राज ठाकरे ६ फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता वाशी...

दुसर्‍या टप्प्यातील कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

गेल्या महिन्यातील १६ तारखेपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोव्हिड काळात आरोग्य विषयक सेवा देणार्‍या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोव्हिड योद्ध्यांना...

प्रभागनिहाय स्वच्छता कार्याला गती द्या – आयुक्त अभिजीत बांगर

'स्वच्छ सर्वेक्षण २०२१' मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचा निश्चय केला असताना त्यामध्ये घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण केले जाणे...

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर काढणार

परीक्षेत मिळालेले गुण व नंबर उंचावत नेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यामुळे मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिस-या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे लाभलेले मानांकन...

पनवेल मनसेला वाली कोण?; राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यामध्ये एकीकडे मनसेला जय महाराष्ट्र ठोकून मनसेचे प्रमुख शिलेदार शिवसेना आणि भाजपात प्रवेश करत असल्याने सामान्य मनसैनिक अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे मनसेच्या नेत्यांनी पदाधिकारी...

‘अटल करंडक’ स्पर्धेत कोण बाजी मारणार?; नाट्यरसिकांना उत्सुकता

पनवेलमध्ये सुरु असलेल्या सातव्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत विजेता कोण होणार याची प्रतिक्षा रविवार, ३१ जानेवारी रोजी संपणार असली तरी ’कोण बाजी मारणार?’...

कामगारांकडून अर्थव्यवस्थेला बळ – विजय लोखंडे

कामगार कल्याण मंडळ पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पनवेल इंडस्ट्रियल...

पनवेल राज्यस्तरीय ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धा अंतिम टप्प्यात

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त)...

गणेश नाईक यांना आणखी एक धक्का; भाजप नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

नवी मुंबईतील आणखी एका नगरसेविकेने भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जुईनगर प्रभाग क्रमांक ८३ मधील नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीचे नवी मुंबई...

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आज नवी मुंबई पोलीस आयुक्तलयासमोर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली येथील तरुणाने नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यासमोरच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र...

करीमलालाच्या नातेवाईकाला नवी मुंबईतून अटक, लाखोंचे ड्रग्स जप्त 

मुंबई शहरात एकेकाळी प्रचंड दहशत असलेला करीमलाला याचा नातेवाईक आणि सध्या दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा कुख्यात गुंड परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याला नवी...

बर्ड फ्लूची भीती कायम ठाणे शहरात तिसर्‍या दिवशी ५२ पक्षी मृत

महाराष्ट्रात बर्ड फ्लूने प्रवेश केला असताना तालुक्यातील रायगडमधील जासई ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी १५० कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. पशुसंवर्धन खात्याने मृत कोंबड्यांचा पंचनामा करून...

नवी मुंबईत राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु असताना आता राष्ट्रवादीमधून ऑऊटगोईंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकासह दिघा व कोपरखैरणेतील असंख्य पदाधिकाऱ्यांनी...

स्वबळाचा नारा देत नवी मुंबई महापालिकेसाठी ‘मनसे’ मैदानात

राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आगामी काळात होणारी नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दंड थोपटले असून पालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार...

भाजपच्या नगरसेवकांवर नवी मुंबई पोलिसांचा दबाव; प्रवीण दरेकरांचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान...