Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
महामुंबई

महामुंबई

गोखले पूल दुरुस्तीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गाचे आवाहन

एलफिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मंगळवार, ३ जुलै रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास अंधेरी आणि विलेपार्ले धील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल अचानक...

तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर

तब्बल सोळा तासांनी पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वे ठप्प...

मुंबईतील शाळा वायफाय आणि इंटरनेटने जोडणार

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या 'दिक्षा' या अॅपवर 'महाराष्ट्र इन-सर्व्हिस टीचर्स रिर्सोस अॅप' 'मित्र २.०' या मोबाइल अॅपचे शिक्षणमंत्री...

गजबजणारे अंधेरी स्टेशन आज मात्र शांत

अरे भाई जलदी चल ना...विरार ट्रेन छुट जायेगी...असे म्हणत अनेकजण अंधेरी स्थानकात गर्दीतून वाट काढत आपली ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत असतात. मग ती सकाळची...
00:00:52

विरार स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळं लोकलला भीषण आग

आजचा मंगळवार हा अमंगळ आहे असंच दृष्य आहे. अंधेरीला पूल पडल्यानंतर आता विरारच्या चार क्रमांक फलाटावर लोकल उभी असताना शॉर्टसर्किट होऊन अचानक लोकलला भीषण...

अपघाताचा फटका विद्यार्थ्यांनाही

मुंबईत मंगळवारी सकाळी अंधेरी येथे पूल कोसळल्यामुळे आणि सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वाहतूक पूर्णत: कोलमडली. त्याचा फटका विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना बसला असून अनेकांना...

अर्धा तास ढिगाऱ्याखाली होते तरीही ते वाचले

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ७ वाजता द्वारकाप्रसाद शर्मा (४७) आणि गिरीधारी सिंग (४०) हे दोघेही कामावर निघाले होते. नेहमी सारखे गोखले ब्रीज वर पोहोचले. पण,...

मुंबईतल्या ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतल्या पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतरही अशाच प्रकारे प्रश्न निर्माण केले जात होते. त्यावेळीही मुंबईतल्या पुलांच्या...

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रियांकाला पालिकेची नोटीस

अंधेरी पश्चिम येथील अनाधिकृतरित्या कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱयांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राला नुकतीच नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता आपल्या परदेशी बॉयफ्रेंडमुळे चर्चेचा विषय ठरलेली...

मोठा आवाज आला…समोर पाहिलं तर पूल कोसळला

'सकाळचे साडेसात वाजले असतील, नेहमीप्रमाणे घरकाम सुरु होतं अचानक मोठा आवाज आला. बघितलं तर समोर पूल पडतोय. ते पाहून हातातलं काम तसचं टाकलं. सगळ्यांना...

आजची मुंबई ‘डब्याविना’

'मुंबईचे डब्बेवाले' ही अर्थात मुंबईची शान आहे. लाखो लोकांची भूक रोज हे डब्बेवाले अगदी वेळेवर डबा देऊन मिटवतात. रेल्वेतून रोज मुंबईच्या वेगवेगळ्या भागात हे...

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर पालिकेचे कानावर हात

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेवरून आता आरोप - प्रत्यारोप होऊ लागले आहे. संपूर्ण घटनेसाठी रेल्वे की पालिका जबाबदार? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे....

मुलाला सुखरुप सोडलं.. पण ‘त्या’ मात्र अडकल्या

मुंबईकरांसाठी आजची सकाळ झाली ती एका मोठ्या दुर्घटनेने. सोमवारी रात्री उशिरापासूनच मुंबईत पाऊस कोसळतोय. त्याचा फटका रेल्वे मार्गांना तर बसलाच पण रस्त्यावरुन चालणार्या पादचाऱ्यांनाही आज...

मुंबईत मुसळधार पाऊस…

सोमवार रात्री पासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. अंधेरी, गोरेगाव, भांडुप, मुलुंड, चेंबुर, कुर्ला,...

मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

मोलकरणीला शिवीगाळ करुन घरातून बाहेर हकालल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रार नोंदवून देखील पोलीस किमला...