पालघर

स्थानिक मच्छीमारांवर करण्यात येणारी कारवाई थांबवा

भाईंदर : समुद्रात चालणार्‍या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच ड्रोन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ड्रोनद्वारे मत्स्य व्यवसाय विभाग समुद्रातील बेकायदा मासेमारीवर नजर...

अवजड वाहनांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाययोजना

भाईंदर : मिरा- भाईंदर शहरात दहिसर चेकनाका परिसरात नेहमी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असल्याने पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत शहरातील वाहतूक सुरळीत चालण्याकरिता उपाययोजना करण्यात आल्या...

Pratap Sarnaik: टोलनाक्यावर उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका तोडणार

भाईंदर : मिरा- भाईंदर आणि मुंबईला लागून दहिसर चेकानाका येथे टोल नाका आहे. दहिसर टोल नाक्यावर नेहमीच होणार्‍या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी परिवहन...

पालिका रुग्णालये झाली चकाचक, राबवली मेगा स्वच्छता मोहीम

वसई : वसई- विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर १५ वर्षानंतर प्रथमच पालिकेच्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांची स्वच्छता करण्यात आली. शनिवारी सर्व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना साफसफाई करण्याचे...

ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेले तीन लाख रुपये परत

भाईंदर : मिरारोड येथे राहणार्‍या एका व्यक्तीला वर्क फ्रॉम होमचे अमिष दाखवून टेलिग्रामवर टास्क पूर्ण करण्याचे सांगून त्याची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली होती....

बलात्कार प्रकरणी सिने निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल

भाईंदर : सिनेमात काम देतो असे सांगून एका २९ वर्षीय नवोदीत अभिनेत्रीवर निर्मात्याने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात...

Dahanu News: वाणगाव उड्डाणपुलाखालील रस्त्याची दुरवस्था

डहाणू: वाणगाव पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणार्‍या रेल्वे उड्डाणपुलाखालील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही...

स्मशानभूमीतील राख पालिकेच्या जलतरण तलावात

वसई: विरारच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जलतरणतलावातील पाण्यात चक्क स्मशानातील राख मिसळली जात आहे. कारण जलतरणतलावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीमधून ही...

डीएफसी मार्ग फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता

पालघर : दिल्ली ते संजाण (गुजरात) दरम्यान कार्यरत असणार्‍या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डीएफसी) सफाळ्यापर्यंत कार्यरत होण्यासाठी असणारा नवली (पालघर) व सफाळे रेल्वे फाटकांचा...

बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला अटक

भाईंदर : काशीमीरा परिसरात आणि इतर ठिकाणी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांची अडवणूक करून त्यांच्याकडील मोबाईल फोन चोरी करणार्‍या टोळीला काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने...

वयोवृध्द महिलांची फसवणूक करून दागिने चोरणार्‍या चौघांना अटक

भाईंदर : उत्तराखंड राज्यातून येऊन मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वयोवृध्द महिलांना गाठून त्यांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या चार...

सिमेंट- काँक्रिट रस्त्यासाठी आता दुसर्‍या बँकेकडे कर्जाची मागणी

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात विविध भागांत एमएमआरडीए आणि महापालिका सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवणार आहे. एमएमआरडीए व महापालिकेकडून अनेक भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले...

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणार्‍यांना दणका

जव्हार: राज्यातील आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी पिकविलेले धान आदिवासी विकास महामंडळ हे किमान आधारभूत किंमतीमध्ये विकत घेत असतो. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत...

मंगळवार – बुधवारी अधिकारी नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणार

वसई : वसई -विरार महापालिका मुख्यालयात नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता भेटीसाठी दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे. आठवड्याच्या दर मंगळवार आणि बुधवारी दुपारी...

Palghar Accident: अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जव्हार: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निर्माणाधीन सातिवली उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर आज (शुक्रवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला....