Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai

पालघर

रेशनदुकानात काळाबाजार; मनसेकडून एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

कोरोनाच्या महामारीत केंद्र आणि राज्य सरकारकडून गोरगरीबांना रेशन दुकानांवर मोफत धान्य देण्याची योजना लागून करण्यात आली आहे. मात्र, वसई विरार परिसरातील रेशनदुकान त्यात मोठ्या...

अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार; महसूलमंत्र्यांची माहिती

बोईसरसह पालघर तालुक्यात परवानगी न घेता व्यावसायिक बांधकामे केली आहेत त्यावर कारवाई करून त्या सर्व जमीन सरकार जमा करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री...

नुकसानग्रस्तांच्या व्यथा केंद्रापुढे मांडणार; केंद्रीय पथक प्रमुखांची माहिती

चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्राचे झालेले नुकसान मोठे आहे, आम्ही पाहणी केल्यावर हे लक्षात येत आहे. नुकसान ग्रस्त यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा आम्ही...

शहरातील सलून, स्पा, जिम पुन्हा बंद

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी काढलेल्या आदेशाला २४ तास ही उलटले नसताना घुमजाव करत नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रक आदेशात जिल्ह्यातील सर्व सलून, स्पा व जिमला...

संजय गांधी उद्यानात बोटॉनिकल गार्डन

महाराष्ट्रातील तसेच देश विदेशातील नागरिकांना निरनिराळ्या दुर्मिळ वनस्पतींची ओळख, आवड आणि माहिती मिळण्यासाठी मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री वनराई ग्रुप आणि महाराष्ट्र...

निर्बंध शिथिल होताच बाजारपेठ फुलली

निर्बंध शिथिल होताच, दीड महिन्यानंतर खोडाळा बाजारपेठ गर्दीने फुलली असून, व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून...

अन्यथा १५ जूनपासून राज्यभर आंदोलन करू; मच्छिमारांचा इशारा

राज्यात झालेल्या चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची राज्य मंत्रीमंडळाने तुटपुंज्य आर्थिक मदत जाहिर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे....

भाजपच्या इशाऱ्यानंतर महापालिका आयुक्त नरमले; पालिका हद्दीत निर्बंध शिथिल

राज्य सरकारने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवताना काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. मात्र, सोमवारी कडक...

सफाळ्यात मासे चोरांचा उच्छाद

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील खारजमिनीवर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोलंबी प्रकल्प उभारले गेले असून काही स्थानिक गावकऱ्यांकडून या प्रकल्पातून दिवसाढवळ्या कोळंबी आणि इतर...

सूर्या कालव्यात सोडलेली राख कुणाची?

डहाणू तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यात केमिकलयुक्त राख सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कंपनीच्या राख वाहून नेणाऱ्या...

ओस्तवाल बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

भाईंदर पूर्वेकडील ओस्तवाल अर्नेस्ट या सात मजली टॉवरच्या मूळ बांधकाम नकाशात बेकायदा फेरबदल करून बोगस नकाशा बनवून अनधिकृत इमारत बांधून महापालिका, सरकार आणि ग्राहकांची...

मोखाडा, जव्हार आठवडाभरात होणार ‘रिचेबल’

माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवाराप्रमाणेच आता मोबाईल नेटवर्कचाही समावेश व्हावा अशीच सध्याची स्थिती आहे. मात्र असे असतानाही जव्हार, मोखाडामध्ये नेटवर्कची नेहमीच आबाळ होत...

बियाणे, खतांच्या विक्रीत काळाबाजार; खासदार, आमदार आक्रमक

पालघर जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर प्रथम कारवाई करण्याची मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे. अशीच मागणी खासदार...

कोविड कोच पालघर रेल्वे स्थानकातून रवाना; २२ दिवसात अवघे ४ रुग्ण

महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हासह पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी जागा कमी पडत असल्याने राजकीय नेते व डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी...

पालघरमधील दुसरी लस मात्रेचे पाच हजार लाभार्थी बेपत्ता

कोरोना लसीकरता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लशींची दोन्ही मात्रा झाल्याशिवाय नव्याने पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू करू नये, अशी राज्य शासनाची सूचना आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील...