ठाणे

Kalyan : जे. जे. महानगर रक्तपेढीला पुरस्कार 

कल्याण । महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रक्त संकलनासाठी जे. जे. महानगर रक्तपेढी भायखळाला विशेष पुरस्कार देण्यात आला असून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने...

Thane : लोकलच्या महिला डब्यात मोबाईलचा स्फोट

ठाणे । सीएसटी हून कल्याणला जाणाऱ्या लोकल कळवा रेल्वे स्थानकाजवळ आली असता महिलांच्या डब्यात अज्ञात महिलेच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना सोमवारी...

Bhiwandi : Crime : तोतया पोलीस बनून नागरिकांची लुबाडणूक

भिवंडी । दिखाव्यासाठी चष्मे विक्री करून इतर वेळेत पोलिसांचा गणवेश परिधान करून पोलीस असल्याची बतावणी करत नागारिकांचे दागिने लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला भिवंडी गुन्हे...

Kalyan : राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

कल्याण ।अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अपमानास्पद आणि गुन्हेगारी स्वरुपाचे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी समस्त डोंबिवलीकरांच्या आणि शिवप्रेमी...

Thane : प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून एसटी कर्मचार्‍यांनी काम करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ठाणे । एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचार्‍यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सरकार सक्षम आहे. असे उद्गार...

Thane : धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन संपन्न

ठाणे । ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरिवडे मैदान, कासारवडवली येथे आरक्षणे आणि सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे...

Thane : रस्ते काँक्रिटीकरणाची कामे एकत्र वेगाने करावीत 

ठाणे । गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला...

Kalyan : Thane : Crime : अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण ताब्यात

कल्याण । कल्याण परीमंडळ ३ मध्ये बेकायदा कामांवर कारवाई करण्याकरीता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील...

Kalyan : RTE : आरटीईविषयी प्रलोभनांना बळी पडू नये

कल्याण । बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकातील मुला मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.आरटीई २५ टक्के...

Mumbai : Thane : राजपत्रित अधिकारी महासंघाचा वर्धापनदिन मुंबईत

ठाणे । ७ फेब्रुवारी १९८६ रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३९ वा वर्धापन दिन सोहळा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी बांद्रा येथील...

Thane : Ram Marathe : ठाण्यात रंगणार संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

ठाणे । ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव यंदा शुक्रवार, १४ फेब्रुवारी ते रविवारी १६ फेब्रुवारी या काळात होणार...

Thane : मॉकपोल निर्णयाला आमचा विरोध – पराभूत उमेदवार

ठाणे । काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने...

Kalyan : निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीच्या कामाला प्रारंभ

कल्याण । समर्पित जलदगती रेल्वे मार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून बुधवारी मध्यरात्रीपासून शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे पूल पुनर्बांधणीचे काम अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने सुरू करण्यात आले. हे...

Kalyan : सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल उशिराने

कल्याण । गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यानंतर कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणार्‍या लोकल विहित वेळेत न आल्याने बदलापूर ते कल्याण, डोंबिवली आणि पुढील रेल्वे...

Kalyan : Crime : कल्याणमधील बालिका हत्येतील आरोपींवर आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र

कल्याण । कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपींवर येत्या आठवडाभरात आरोपपत्र दाखल केले जाईल. हा...