Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai

ठाणे

Thane : कबड्डी स्पर्धेत केदारनाथ क्रीडा मंडळ संघ विजयी

ठाणे । तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरता ‘तरुण मंडळ उचाट’ हे सतत आपल्या कोयना पुनर्वसन उचाट गावी सतत समाजोपयोगी कार्यक्रम घेत असते, यामुळे...

Kalyan : वैभव गायकवाड यांचे नाव पुरवणी आरोपपत्रातून वगळले

कल्याण । कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गेल्या वर्षी हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या...

Thane : TMC : ठाणे महापालिकेकडून ८१ अनधिकृत शाळांंविरोधात पोलिसांत तक्रार

ठाणे । ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व ८१ शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण...

Thane : नोंदणीकृत कलापथक, संस्थांनी दरपत्रकासह प्रस्ताव द्यावेत

ठाणे । कलापथकांद्वारे शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पथनाट्ये,कलापथक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव दरपत्रकासह २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन...

Thane : ठाण्यात पी. सावळाराम स्मृती पुरस्कार प्रदान

ठाणे । ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन २०२४चा जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ...

Shahapur : हवामानबदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल 

शहापूर । पावसाळ्यामध्ये शहापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात पिकाची लागवड करत असतात. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करत...

Shahapur : Kasara : कसारा घाट जुना रस्ता वाहतुकीसाठी बंद

शहापूर । मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २४ ते २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च ते ६ मार्च या कालावधीत सकाळी ८...

Bhiwandi : मालमत्ता जप्त करण्याची मोहीम तीव्रपणे राबवा 

भिवंडी । गेल्या काही वर्षांपासून अभय योजनांच्या भरवशावर थकबाकी वसूल करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या वर्षीचे कर वसुलीचे निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि थकबाकी...

Thane : मूर्तीकारांनी शाडू माती आणि जागेसाठी अर्ज करावा 

ठाणे । पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे...

Thane : Naresh Mhaske : प्रधानमंत्री आवास योजना पालिकांना सक्तीची करा – खासदार नरेश म्हस्के

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिका आणि महापालिकांना सक्तीची करावी, अमृत आणि स्मार्ट सिटी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, पीएम ई बससेवा योजनेअंतर्गत पालिकांना...

Thane : अनधिकृत बांधकाम हटवण्यात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये- आयुक्त सौरभ राव 

ठाणे : प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये. सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकामे पूर्णपणे...

Thane : क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका

ठाणे । ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतीकारक आहे. मात्र, आतबट्टयाचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना...

Bhiwandi : वीज दरवाढ प्रस्तावाला यंत्रमाग संघटनांचा विरोध

भिवंडी । दरवर्षी वीज दरात वाढ करावी यासाठी राज्य विद्युत महावितरण कंपनीने अलिकडेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या अंतर्गत पुढील...

Ulhasanagar : उल्हासनगरात २४ फेब्रुवारीपासून अभय योजना सुरू

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी मालमत्ताकर वसुलीसाठी सुरू केलेल्या धडाकेबाज मोहिमेमुळे मालमत्ता थकबाकी धारकांचे धाबे दणाणले आहेत. मालमत्ता करात सूटविषयी नागरिकांची...

Dombiwali : कल्याण-डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारतींचा वाद

डोंबिवली । कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६५ बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या घोटाळ्याचा म्होरक्या म्हणून सुजित नलावडे यांचे नाव पुढे आले आहे. याबाबत ठाकरे...