महामुंबईठाणे
ठाणे
बिस्कीटाचे पुडे देऊन आजीबाईंच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लुटले!
७२ वर्षीय आजीबाईचा मोफत शिधावाटप देण्याच्या आमिष दाखवून तीन पार्लेजी बिस्कीटचे पुडे देऊन आजीबाईच्या अंगावरील लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस...
कोरोनावर मात करून परतलेल्या कोरोना योद्ध्याच्या भेटीला पोलीस आयुक्त फणसाळकर
कोरोनाशी लढा देऊन तब्बल ७० दिवसांनी रुग्णलयातून घरी परतलेले राबोडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगतराव साळुंखे यांची सोमवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर...
मुलगी पळून गेल्याच्या रागात, मेव्हुण्याच्या पत्नीवर केले चाकूने वार!
मेव्हुण्याच्या पत्नीचा भावासोबत मुलगी पळून गेल्याच्या रागातून मेव्हुण्यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...
रेल्वे ट्रॅकवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; RPF जवानाने शेवटच्या क्षणी वाचवला जीव
कल्याणातील रामबाग परिसरातील ५४ वर्षीय महिलेचा पुष्पक एक्स्प्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस फोर्सचे जवान जितेंद्र कुमार यादव यांच्या समय सूचकतेमुळे असफल होत...
ठाण्यात सॅटिस पुलाखाली महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म
ठाण्याच्या सॅटिस पुलाखाली एका महिला रस्त्यावर बाळंत झाली असून मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी तात्काळ महिलेला आणि बाळाला पुढील उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल...
व्होल्टास कोविड हॉस्पिटलच्या निविदेची कोटीच्या कोटी उड्डाणे; नगरसेवकाची चौकशीची मागणी
सिडकोच्या निधीतून व्होल्टास कंपनीच्या जागेवर कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या निविदेच्या कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे कोरोना काळातील आणखी एका भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होणार आहे. अंदाजे १२ कोटींच्या...
मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची सुटका
मुंब्र्यातून अटक केलेल्या तबलिगी जमातीच्या २१ जणांची मंगळवारी ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. यामध्ये १३ बांगलादेशी आणि ८ मलेशियन नागरिकाचा समावेश आहे. या २१...
Online मद्यविक्री बंद करण्याचे आदेश? शुल्क विभागात संभ्रमाचे वातावरण!
लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या ऑनलाईन मद्यविक्री बंद करण्याच्या खोट्या आदेशाने ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडवून दिली होती. परंतु जिल्हाधिकारी...
बोगस डिलिव्हरी बॉयचा कारनामा; नोकरीच्या पहिल्याच दिवशी सर्व वस्तू घेऊन फरार
ग्राहकांना वस्तूची डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने पहिल्याच दिवशी कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालून ग्राहकांच्या वस्तू घेऊन रफूचक्कर झाल्याची घटना ठाण्यातील कासारवडवली येथे उघडकिस...
प्रियकराने नंबर ब्लॉक करुन दुसरीसोबत केले लग्न; नैराश्यातून प्रेयसीची आत्महत्या
कल्याण पश्चिम येथे एका २१ वर्षीय कॉलेज तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक...
गाफील राहू नका, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते – मुख्यमंत्री
शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट...
ठाण्यात तलवारीच्या धाकावर दुकानदारांकडून हप्ता वसूली
ठाण्यातील वर्तक नगर, लोकमान्य नगर परिसरात सुनील गवळी उर्फ कोड्या या गुंडाने आपली दहशत निर्माण केली असून तलवार, चॉपरच्या धाकावर तो येथील दुकानदार फेरीवाल्याकडून...
कोरोना विषाणूमुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा राज्यासह भिवंडीतही मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील...
Corona : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सोमवारी ठाणे जिल्ह्यात कोरोना संबंधीत आढावा घेण्यासाठी दौरा करणार असून यावेळी ते ठाणे, नवी मुंबई तसेच कल्याण - डोंबिवली या...
जितेंद्र आव्हाड यांची देखील CBI चौकशी करण्याची मागणी
'राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत माझ्यावर झालेल्या हल्ल्याची सीबीआय चौकशी करावी', अशी मागणी घोडबंदर रोड येथील नागरिक अनंत करमुसे यांनी भाजपाचे राष्ट्रीय...
