विधानसभा 2024
विधानसभा 2024
Politics : श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा प्रश्न, पण नरेश म्हस्केंचा अदित्य ठाकरेंवर निशाणा
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता येत्या 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार?...
Amit Shah : मंत्रिपदासाठी अमित शहांनी मागितले आमदारांचे रिपोर्ट कार्ड; काय असणार निकष?
मुंबई : महाराष्ट्रात नवीन सरकारचा शपथविधी कधी होणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. पण शपथविधी होणार पण ना मंत्री ना मुख्यमंत्रिपदासाठी...
BJP Appointed Observers : भाजप विधिमंडळ नेता निवडीसाठी निर्मला सीतारमण, रुपाणींची नियुक्ती
मुंबई - महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला येथील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. त्यासाठीची जय्यत तयारी केली जात आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
Politics : राजा हा राजा असतो; कोल्हापुरात सतेज पाटलांच्या समर्थकांची बॅनरबाजी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेची आणि चुरशीची मानल्या गेलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. अमल महाडिक यांच्या...
- Advertisement -
Eknath Shinde : एकनाथ शिंदे अन् गृह खात्याचा असा आहे इतिहास; वाचा सविस्तर…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या....
NCP Ajit Pawar : एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रीपदावर पेच फसला? अजित पवार निघाले दिल्लीला
मुंबई - महायुतीचा मुख्यमंत्री कोण आणि शिंदेंच्या शिवसेनेची सरकारमध्ये भूमिका काय असणार, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शांतपणे...
Shiv Sena Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही? शिंदे गटाने स्पष्टच सांगितले
ठाणे - शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला मिळाले नाही...
Eknath Shinde : एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत; शिवसेना नेत्याचे विधान
मुंबई : गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांची राजकीय भूमिका काय असणार? यावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर नव्या सरकारमध्ये...
- Advertisement -
Shinde Fadnavis POLITICS : सत्तेचा खेळ रंगत चाललाय, शिंदे एक-एक पत्ता ओपन करुन…; ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे-फडणवीसांना खोचक टोला
मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा खेळ लांबत चालला आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही आठ दिवस होऊन ते सरकार स्थापन करु शकले नाही. यामुळे विरोधकांकडून आता टीकेचे...
Shiv Sena Shinde : संजय गायकवाडांच्या आरोपांवर प्रतापराव जाधवांनी मौन सोडले; म्हणाले…
बुलढाणा - महायुतीला बहुमत मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले, मात्र विजयानंतर शिवसेनेतील सुंदोपसुंदी समोर आली आहे. बुलढाण्याचे आमदार संजय...
Shiv Sena Shinde : एकनाथ शिंदेंची सत्ते बाहेर राहण्याची इच्छा होती; शिवसेना नेत्याचा दावा
रायगड - महाराष्ट्रात महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे, मात्र सरकार स्थापन करण्यास उशिर होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदात माझा अडथळा असणार नाही, असे...
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदासाठी आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित; ज्येष्ठ नेत्याची माहिती
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवली. पण हा निकाल 23 नोव्हेंबरला पण अद्याप मुख्यमंत्री कोण? हे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही....
- Advertisement -
Raigad Politics : भरत गोगावले की प्रशांत ठाकूर, रायगडमध्ये कुणाला संधी
पनवेल : महाड मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेले भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार का, याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आणि...
Eknath Shinde : गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार – एकनाथ शिंदे
दरे (सातारा) - गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेने...
Shiv Sena Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी दिले असे उत्तर
सातारा - प्रकृती बरी नसल्यामुळे हवापालटासाठी गावी गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील गैरहजेरीवरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली. शिंदे नाराज असल्याचे बोलेले जाऊ लागले. या...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement