विधानसभा 2024
Maharashtra Assembly Election 2024

विधानसभा 2024

Fadnavis-Shinde Meeting : फडणवीस – शिंदे यांच्यात वर्षावर उशिरा रात्री बैठक; मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?

मुंबई - महायुतीचे तीन जणांचे सरकार स्थापन झाले आहे. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी...

Assembly Session: विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज

मुंबई - विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज मांडला जाणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभा...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं ठरलं! अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतला हा मोठा निर्णय, आज विश्वासदर्शक ठराव

मुंबई - शिवसेना शिंदे गटामध्ये मंत्री कोण होणार याची मोठी उत्सूकता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) मुख्य...

Markadwadi: मारकडवाडीत बॅलेटवर मतदान का करु दिले नाही; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सगळेच सांगितले

सोलापूर - मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी 23 नोव्हेंबला लागलेला निकाल अमान्य करत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने ती फेटाळून लावत...
- Advertisement -

Anup Agarwal : खान्देशातील भाजपा आमदाराने घेतली अहिराणीतून शपथ

मुंबई : थोर महापुरूष, देव-देवता, संत महंतांचं स्मरण करत राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 106 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. पहिल्या दिवशी शपथ घेतलेल्या...

Pankaja Munde Meet CM : पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मंत्रिमंडळ समावेश चर्चेला उधाण

मुंबई - महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्यासाठी आमदारांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार...

Maha Politics : कार्यकर्त्यांच्या दबावाखाली शरद पवार असं वागतायत; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील गावकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सने (ईव्हीएम) होणाऱ्या निवडणूक पद्धतीला विरोध केला आहे. गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस...

Shivsena Shinde : शिवसेना शिंदे गटाची मंत्रिमंडळाची यादी अंतिम टप्प्यात; या दोन मंत्र्यांना डच्चू निश्चित

मुंबई - महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र फक्त तीन जणांचेच सध्या मंत्रिमंडळ आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचाच 5 डिसेंबरला शपथविधी झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार...
- Advertisement -

Mahayuti : खातेवाटपावरून महायुतीत तिढा; रामदास आठवलेंकडून फडणवीसांकडे 3 मागण्या

नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घतेली. तर शिवसेना...

Eknath Shinde on Sharad Pawar : रडीचा डाव बंद करा, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर पलटवार

(Eknath Shinde on Sharad Pawar) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरले. या धक्क्यातून अद्याप महाविकास आघाडी सावरलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस...

Sadabhau Khot: शरद पवार लबाडांचे विद्यापीठ, 50-60 वर्षे फेक नॅरेटिव्हचेच काम केले; सदाभाऊंचा खोचक टोला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीनंतर ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) विरोधात मोर्चा उघडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज...

Rahul Narwekar : संविधान संस्थांवरती हेत्वारोप न करता…; नार्वेकरांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : भाजपाकडून राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मात्र राहुल...
- Advertisement -

Eknath Shinde Vs MVA : याला ईव्हीएम घोटाळा म्हणायचा का? एकनाथ शिंदेंनी दिली आकडेवारी

(Eknath Shinde Vs MVA) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी, महाविकास आघाडीने कथित ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला...

MVA : मविआची अध्यक्षपद निवडणुकीतून माघार; पटोले, भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांना दिला हा प्रस्ताव

मुंबई - विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाले आहे. नवनिर्वाचित आमदाराचा शपथविधी होत आहे. त्यासोबतच विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला...

Assembly Session 2024 : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरच! सोमवारी औपचारिक घोषणा

(Assembly Session 2024) मुंबई : गेल्या अडीच वर्षांच्या सत्तासंघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते राहुल नार्वेकर यांचीच पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे....
- Advertisement -