Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत १ हजार ३५७ कोरोना रुग्णांची नोंद; तर एकाचा मृत्यू

राज्यात कोरोना रूग्णांच्या (Maharashtra Corona Update ) संख्येत भर होताना दिसत आहे. आज राज्यात १ हजार ३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai City) शहरातील असून मुंबईत आज ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३७,९५० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज १ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,३५,२७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,९१,७०३ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५८८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९१,७०३ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : 

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

८८९

१०६७९७५

१९५६८

ठाणे

२५

११८१६९

२२८९

ठाणे मनपा

९१

१९०३९३

२१६३

नवी मुंबई मनपा

१०४

१६७५४२

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७

१७६३०१

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५३३

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५४

४९६

मीरा भाईंदर मनपा

२५

७६८११

१२२७

पालघर

६४६९२

१२४४

१०

वसईविरार मनपा

२०

९९०९९

२१६३

११

रायगड

२१

१३८४५५

३४६३

१२

पनवेल मनपा

२९

१०६३१०

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१२२७

२२४५४३४

३९८३९

१३

नाशिक

१८३७६७

३८१४

१४

नाशिक मनपा

२७८१४१

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१२

३४५

१६

अहमदनगर

२९७१३५

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६११

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९२०

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१७

६७२

२२

नंदूरबार

४६६१६

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७५७७

२०५४६

२३

पुणे

१०

४२५८२५

७२०४

२४

पुणे मनपा

६८

६८१५७०

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२५

३४७८६९

३६२७

२६

सोलापूर

१८९९०४

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७३

१५५६

२८

सातारा

२७८२२७

६७१५

पुणे मंडळ एकूण

१०४

१९६०५६८

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१५९

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३६

१३२६

३१

सांगली

१७४८०१

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२७३

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१७५

१५३३

३४

रत्नागिरी

८४४५८

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९२०२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०८

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७४३

२३४३

३७

जालना

६६३३२

१२२४

३८

हिंगोली

२२१७७

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२६

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६३४

७३०१

४१

लातूर

७६५२५

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६५

२१३९

४४

बीड

१०९२१३

२८८५

४५

नांदेड

५१९४५

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३०

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९७१

१०२१७

४७

अकोला

२८२८६

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३२३

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४५

६१९

५१

यवतमाळ

८१९८३

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६४४

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१८००

६३९१

५४

नागपूर

१५०९८३

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५५०२

६११७

५६

वर्धा

६५६७९

१४०८

५७

भंडारा

६७९४८

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५६१३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९८७

७२६

नागपूर एकूण

८९१३७३

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१३५७

७८९१७०३

१४७८६५

 

मुंबईची स्थिती काय?

मुंबईत सर्वाधिक म्हणजे ४ हजार २९४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ७६९ इतके सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : चिंताजनक! राज्यात 1,134 कोरोनाबाधितांची नोंद, 3 जणांचा मृत्यू