घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूचा...

Maharashtra Corona Update : राज्यात १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूचा आकडा शून्यावर

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्यातील परिस्थिती आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. मागील २४ तासांत १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून एकाही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. राज्यात सध्या ९६० इतके अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत १०७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२४,९८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,०८,०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७३,७२२ (०९.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

राज्यातील कालची स्थिती पाहिली असता २४ तासांत ११० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नव्हती. परंतु आजच्या तुलनेत ७ रूग्ण कमी झाले असून १०३ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशातील आकडा काय?

देशात आज कोरोनाचे १ हजार २५९ इतके नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४,३०,२१,९८२ इतकी झाली आहे.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३६

१०५६९९३

१९५५९

ठाणे

११८०१४

२२८६

ठाणे मनपा

१८९४९२

२१५९

नवी मुंबई मनपा

१६६६७०

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१६२

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२२

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४२

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६२२

१२२७

पालघर

६४६५९

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९३०

२१६३

११

रायगड

१३८२७७

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०१२

१४८२

ठाणे मंडळ एकूण

५०

२२३१४९५

३९८१६

१३

नाशिक

१८३७२४

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०६१

४७५०

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

२९६९६६

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५३१

१६४५

१८

धुळे

२८४३४

३६७

१९

धुळे मनपा

२२२८४

३०३

२०

जळगाव

११३८९८

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६११

६७२

२२

नंदूरबार

४६६१३

९६२

नाशिक मंडळ एकूण

१२

१०९७१३२

२०५४०

२३

पुणे

४२५४०७

७१८३

२४

पुणे मनपा

६७९८७८

९७०६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७२५३

३६२७

२६

सोलापूर

१८९८५९

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६५

१५५६

२८

सातारा

२७८१८२

६७१३

पुणे मंडळ एकूण

२६

१९५७७४४

३३१०५

२९

कोल्हापूर

१६२१३९

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३२५

१३२६

३१

सांगली

१७४७७५

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६०

१३५५

३३

सिंधुदुर्ग

५७१४५

१५२८

३४

रत्नागिरी

८४४०५

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९०४९

१५६४२

३५

औरंगाबाद

६८७७७

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७०९

२३४३

३७

जालना

६६३१४

१२२४

३८

हिंगोली

२२१६७

५१४

३९

परभणी

३७७४२

८१२

४०

परभणी मनपा

२०७९८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५०७

७२९८

४१

लातूर

७६५२३

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९२

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४४

२१३९

४४

बीड

१०९१२७

२८८२

४५

नांदेड

५१९३६

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२२

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१८४४

१०२१४

४७

अकोला

२८२८०

६७३

४८

अकोला मनपा

३७८८८

७९७

४९

अमरावती

५६३०५

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२८

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९१९६०

८३०

५३

वाशिम

४५६१५

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१६५५

६३८४

५४

नागपूर

१५०९३४

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४१४

६११६

५६

वर्धा

६५६६५

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४१६

५८७

५९

चंद्रपूर

६५५७८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८५

६१

गडचिरोली

३६९६७

७२५

नागपूर एकूण

८९११५२

१४६६८

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१०३

७८७३७२२

१४७७८०

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -