घरCORONA UPDATECorona Update: राज्यात १०,३०९ नव्या रुग्णांची नोंद, ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Corona Update: राज्यात १०,३०९ नव्या रुग्णांची नोंद, ३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ६८ हजार २६५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यदर ३.५२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५(१९.४०टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६ हजार ४६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ११२५ ११९२४० ४२ ६५९१
ठाणे २३२ १४४७२ ३५९
ठाणेमनपा २८१ २१७५७ ७५५
नवीमुंबईमनपा २९० १८६९० ४७९
कल्याणडोंबवलीमनपा ३७१ २४०६८ २३ ४८७
उल्हासनगरमनपा ३० ७२५२ १७४
भिवंडीनिजामपूरमनपा १८ ३९२० १८ २७०
मीराभाईंदरमनपा १२५ ९४०४ २९९
पालघर ११२ ४१७५ ५३
१० वसईविरारमनपा १८७ १२९४१ ३२३
११ रायगड २८३ १०५४५ १९ २७०
१२ पनवेलमनपा १७४ ७९०१ १७ १८३
१३ नाशिक ११९ ४३०६ १२७
१४ नाशिकमनपा ५३५ ११४३१ २९१
१५ मालेगावमनपा ५१ १५०२   ९०
१६ अहमदनगर ४२४ ३७७३ ५८
१७ अहमदनगरमनपा २५० ३१३४   २३
१८ धुळे १७०१   ६०
१९ धुळेमनपा १५८३ ५३
२० जळगाव ३२३ ९२९८ ४५३
२१ जळगावमनपा १४३ ३२५३ १०९
२२ नंदूरबार १० ६७८ ४२
२३ पुणे ३६४ ११४४३ १५ ३५०
२४ पुणेमनपा १२८२ ६५१३६ ६३ १६३९
२५ पिंपरीचिंचवडमनपा ७४० २४६८३ १४ ४४५
२६ सोलापूर २५३ ४९७८ १५२
२७ सोलापूरमनपा ३८ ५३१५   ३८९
२८ सातारा १९३ ४८०९ १५५
२९ कोल्हापूर २६४ ५६६९ १२ १२६
३० कोल्हापूरमनपा १६६ १४१८   ५१
३१ सांगली ८५ १४६४ ४९
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ११४ २१४१ ५२
३३ सिंधुदुर्ग १४ ४२८  
३४ रत्नागिरी १० १९३८ ६८
३५ औरंगाबाद १७३ ४१३९ ७०
३६ औरंगाबादमनपा १०२ १०८०८ ४५३
३७ जालना ११ २०२१ ७९
३८ हिंगोली ६७५   १५
३९ परभणी १४ ४५८   १३
४० परभणीमनपा ३० ३२७   १२
४१ लातूर १३४ १६९१ ७२
४२ लातूरमनपा १८ १०५९ ५०
४३ उस्मानाबाद १४२ १६१३ ५९
४४ बीड ८९ १०७८ २५
४५ नांदेड १२२ १३६५ ४०
४६ नांदेडमनपा १८ ११३८ ५१
४७ अकोला २८ ९६१   ४५
४८ अकोलामनपा १७८०   ८१
४९ अमरावती २२ ४६३ २२
५० अमरावतीमनपा २७ १९५३   ४८
५१ यवतमाळ ४६ १२०८   ३०
५२ बुलढाणा ३९ १५८१   ४३
५३ वाशिम ५७ ७५७   १७
५४ नागपूर १२९ २०५७ २६
५५ नागपूरमनपा ३३१ ४३५५ १२५
५६ वर्धा १० २४७
५७ भंडारा २६५  
५८ गोंदिया ४६ ४४४  
५९ चंद्रपूर ३८ ४३६  
६० चंद्रपूरमनपा १३७  
६१ गडचिरोली ३९ ३४७  
  इतरराज्ये /देश १६ ४५६ ५३
  एकूण १०३०९ ४६८२६५ ३३४ १६४७६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -