घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आज दिवसभरात आढळले १०,३२० नवे रुग्ण, २६५ मृत्यूमुखी!

Corona Update: राज्यात आज दिवसभरात आढळले १०,३२० नवे रुग्ण, २६५ मृत्यूमुखी!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ३२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख २२ हजार ११८वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १४ हजार ९९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात २४ तासांत ७ हजार ५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ५६ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ०९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ (१९.८१टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३९ हजार ५३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे….

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १०८५ ११४२८४ ५३ ६३५३
ठाणे २३४ १३४८१ १२ २९५
ठाणेमनपा ३१९ २०५०० १३ ७१३
नवीमुंबईमनपा ४१२ १७०७० ४४५
कल्याणडोंबवलीमनपा ३७६ २२६६२ १३ ४३८
उल्हासनगरमनपा ५० ७०४२ १५६
भिवंडीनिजामपूरमनपा २७ ३८३१ २६३
मीराभाईंदरमनपा १४० ८७५६ २७५
पालघर १४१ ३५६६ ४४
१० वसईविरारमनपा २०० १२०५३ २८३
११ रायगड २२७ ९३८३ २११
१२ पनवेलमनपा १५० ७१५५ १६२
१३ नाशिक १३१ ३७१६   ११३
१४ नाशिकमनपा ३१३ ९६४५ २६०
१५ मालेगावमनपा ११ १३८९ ८९
१६ अहमदनगर १६४ २५३३ ४३
१७ अहमदनगरमनपा १५९ २२०७   १८
१८ धुळे ९८ १६०१ ५४
१९ धुळेमनपा १०८ १४६०   ४७
२० जळगाव २५४ ८१८८ ४२०
२१ जळगावमनपा १३४ २६३८   ९८
२२ नंदूरबार ४१ ६२९   ३१
२३ पुणे ४५२ ९५७६ १६ २८६
२४ पुणेमनपा १६३५ ५८५५९ ३० १४४०
२५ पिंपरीचिंचवडमनपा ९१९ २१०९६ २५ ३७३
२६ सोलापूर १६१ ४००८ १२२
२७ सोलापूरमनपा ९५ ५१२१ ३८२
२८ सातारा १६८ ३८७२   १३८
२९ कोल्हापूर ३४२ ४१९४ ७४
३० कोल्हापूरमनपा १४७ ८६६ ३१
३१ सांगली ७३ १०६१ ३६
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १८० १२८४ २७
३३ सिंधुदुर्ग १० ३६८  
३४ रत्नागिरी १७०० ६२
३५ औरंगाबाद ९८ ३६२० ६०
३६ औरंगाबादमनपा ६६ १०२७६ ४२२
३७ जालना २७ १९४० ७४
३८ हिंगोली ५५०   १२
३९ परभणी ४१ ४०९   १३
४० परभणीमनपा १४ २३४ ११
४१ लातूर ६६ १२०५ ५७
४२ लातूरमनपा ६२ ८६२ ३२
४३ उस्मानाबाद ११३ ९७१ ४५
४४ बीड ४० ७५७ २०
४५ नांदेड ७४ ८७० ३४
४६ नांदेडमनपा ८२५ ४१
४७ अकोला ३५ ८६१   ३८
४८ अकोलामनपा २३ १७३२ ७७
४९ अमरावती ३४६   १४
५० अमरावतीमनपा ४२ १६८८ ४६
५१ यवतमाळ ८८ ९४३   २७
५२ बुलढाणा १०२ १२८३ ३९
५३ वाशिम २५ ५९१   १२
५४ नागपूर २१२ १४४६ १२
५५ नागपूरमनपा १२९ ३३८९ ६१
५६ वर्धा १३ १९६  
५७ भंडारा २४५  
५८ गोंदिया १७ २८८  
५९ चंद्रपूर १७ ३१४  
६० चंद्रपूरमनपा ११६  
६१ गडचिरोली २६९  
  इतरराज्ये /देश २१ ३९८   ४८
  एकूण १०३२० ४२२११८ २६५ १४९९४

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -