राज्यात २४ तासांत १३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हर रेट ८८.५२ टक्क्यांवर

state corona update
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून १८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ३२ हजार ५४४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. तसेच आज दिवसभरात राज्यातील १३ हजार २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यातील १४ लाख ४५ हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.५२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख ७९ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ३२ हजार ५४४ (१९.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ३८ हजार २४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार ५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे 

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१४७०

२४८८०२

४८

१०००९

ठाणे

११५

३३६९४

८१८

ठाणे मनपा

२३०

४५२००

१२०६

नवी मुंबई मनपा

२०१

४६६४०

१०००

कल्याण डोंबवली मनपा

१९६

५२६९६

९२६

उल्हासनगर मनपा

३८

१०१४८

३२३

भिवंडी निजामपूर मनपा

१७

६१३०

३४५

मीरा भाईंदर मनपा

८४

२२९६९

 

६४०

पालघर

२७

१५२४३

 

२९८

१०

वसई विरार मनपा

११५

२६८१४

६४४

११

रायगड

९४

३४२६९

१०

८६९

१२

पनवेल मनपा

९१

२४०९४

५१६

१३

नाशिक

२६०

२३९२५

५१५

१४

नाशिक मनपा

२९४

६३१४२

८५६

१५

मालेगाव मनपा

१८

४०८९

१५०

१६

अहमदनगर

२४१

३६३२२

५१०

१७

अहमदनगर मनपा

५२

१७९४६

३२७

१८

धुळे

१८

७६१२

 

१८७

१९

धुळे मनपा

२२

६३९५

 

१५३

२०

जळगाव

७४

४०७३९

 

१०४८

२१

जळगाव मनपा

२२

१२०८७

२८४

२२

नंदूरबार

१५

६२१३

१३८

२३

पुणे

२४७

७५२०६

११

१५३३

२४

पुणे मनपा

३२५

१६९८७०

१६

३८६७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५५

८३३२१

११८१

२६

सोलापूर

१६८

३२४३२

८७६

२७

सोलापूर मनपा

२६

१००५३

५१८

२८

सातारा

३२२

४५९१९

१३८४

२९

कोल्हापूर

४२

३३२११

१२०५

३०

कोल्हापूर मनपा

२६

१३४९६

३९०

३१

सांगली

२१६

२६४९९

९४१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२७

१९०३७

 

५६२

३३

सिंधुदुर्ग

३५

४८३२

१२९

३४

रत्नागिरी

३५

९८२५

 

३६७

३५

औरंगाबाद

५२

१४२५९

२७६

३६

औरंगाबाद मनपा

८५

२६८७९

६८९

३७

जालना

१२९

९८८८

 

२६४

३८

हिंगोली

१५

३५५६

 

७४

३९

परभणी

११

३५८७

 

११६

४०

परभणी मनपा

१०

२८८३

 

११८

४१

लातूर

५५

१२२०७

 

३९७

४२

लातूर मनपा

२३

८०४१

 

१९७

४३

उस्मानाबाद

६१

१४९३०

४८६

४४

बीड

८९

१३१९९

४००

४५

नांदेड

३८

१००२२

२७१

४६

नांदेड मनपा

३४

८७०१

२३६

४७

अकोला

१०

३७९१

१०५

४८

अकोला मनपा

२०

४५९०

 

१६६

४९

अमरावती

२२

६०६१

१४६

५०

अमरावती मनपा

४४

१०४९३

 

१९९

५१

यवतमाळ

५२

१०५०६

 

३०६

५२

बुलढाणा

६४

९९५९

१६३

५३

वाशिम

३६

५५९८

१२९

५४

नागपूर

१५१

२३६५५

४८५

५५

नागपूर मनपा

४७९

७५५५०

२१९१

५६

वर्धा

६९

६२९८

११

१९२

५७

भंडारा

९०

८२५६

१८७

५८

गोंदिया

९१

९२७४

 

११०

५९

चंद्रपूर

१२२

८७९१

१०१

६०

चंद्रपूर मनपा

५६

६०८८

१२३

६१

गडचिरोली

१०१

४५५१

 

३१

 

नागपूर एकूण

११५९

१४२४६३

२०

३४२०

 

एकूण

७३४७

१६३२५४४

१८४

४३०१५