घरताज्या घडामोडीCoronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वाधिक १३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद!

Coronavirus: औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वाधिक १३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ४८६वर पोहोचली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा संख्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. काल दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून एकूण बाधितांची संख्या ३ हजार ४९६वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ९३ पुरुष आणि ४४ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून १ हजार ४५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ हजार ४५३ रुग्णांवर सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

या भागात आढळले कोरोनाचे नवे रुग्ण

वाळूज पंढरपूर (१), क्रांती नगर (१), मिल कॉर्नर (१), बनेवाडी (१), न्यू हनुमान नगर (१), एन बारा हडको (१), बायजीपुरा (१), मयूर नगर, एन अकरा (१), अहिनेस नगर (१), अबरार कॉलनी (१), मातोश्री नगर (१), न्यू बायजीपुरा (१), एन बारा, हडको (१), रिष नगर (१), नारळीबाग (१), भावसिंगपुरा (१), कोकणवाडी (१), लक्ष्मी नगर (१), समर्थ नगर (१), राज नगर, छत्रपती नगर (१), सुभाषचंद्र बोस नगर (१), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (१), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (१), सावित्री नगर, चिकलठाणा (१), गादिया विहार, शंभू नगर (१), एसटी कॉलनी, एन दोन (१), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), विष्णू नगर (१), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (१), उल्कानगरी (१), नागेश्वरवाडी (१), सुदर्शन् नगर, हडको (१), एन पाच सिडको (१), कैसर कॉलनी (१), एन दोन, ठाकरे नगर (१), एन दोन सिडको (१), गारखेडा परिसर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (१), एमजीएम हॉस्पीटल जवळ (१),  एन नऊ, सिडको (२),  शिवाजी नगर (४), न्यू विशाल नगर (२), उस्मानपुरा (७), राजीव नगर (३), सातारा परिसर (३), जयसिंगपुरा (६), सुरेवाडी (२), जय भवानी नगर (३), गजानन नगर (५), ग राम नगर (५), न्यू गजानन कॉलनी (२), एन अकरा, नवनाथ नगर (३), एन अकरा दीप नगर (४), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (३), हनुमान चौक, चिकलठाणा (२), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (५), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (१), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (२), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), छत्रपती नगर, वडगाव (३), राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), पळशी (१०), करमाड (१), पिसादेवी (२), कन्नड (६), गंगापूर (२) आज सकाळी आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत या भागातील रुग्ण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -