घरताज्या घडामोडीनाशिक जिल्हा ३ हजारपार; १६० नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्हा ३ हजारपार; १६० नवे रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अवघ्या ९ दिवसांस १ हजारहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनास बुधवारी (दि.२४) १६० नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक शहर १०२, नाशिक ग्रामीण 47, मालेगाव ५ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात तीन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीण २ आणि नाशिक शहरातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात ३ हजार १५८ रूग्ण करोनाधित असून १ हजार ७५४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 322, नाशिक शहर 584, मालेगाव 784, जिल्ह्याबाहेरील 64 रूग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात ३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू
(नाशिक शहर १, नाशिक ग्रामीण २)

- Advertisement -

आजवर १ हजार ७५४ रूग्ण करोनामुक्त
(नाशिक ग्रामीण 322, नाशिक शहर 584, मालेगाव 784, जिल्ह्याबाहेरील 64 )

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण-१२१२
(नाशिक ग्रामीण 273, नाशिक शहर 813, मालेगाव 107, जिल्ह्याबाहेरील 19)

- Advertisement -

रूग्णालयनिहाय उपचार घेणारे पॉझिटिव्ह रूग्ण-१२१२
(जिल्हा रूग्णालय 50, नाशिक महापालिका रूग्णालये 748, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 104, मालेगाव रूग्णालय 53 आणि नाशिक ग्रामीण रूग्णालय 185)

दिवसभरात ६१५ संशयित रूग्ण दाखल
(जिल्हा रूग्णालय १७, नाशिक महापालिका रूग्णालय ४८३, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ९, मालेगाव रूग्णालय ३१, नाशिक ग्रामीण रूग्णालय ७५)

४९७ संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित
(नाशिक ग्रामीण 79, नाशिक शहर 229, मालेगाव 189)

पॉझिटिव्ह रूग्ण-३१५८ (मृत-192)
नाशिक ग्रामीण-629 (मृत-३४)
नाशिक शहर-१474 (मृत-77)
मालेगाव शहर-९62 (मृत-७१)
अन्य-93 (मृत-१०)

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -