घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १८६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद,...

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १८६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद, मृत्यूदरात घट

Subscribe

देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत १८६ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मृत्यूदरातही मोठी घट झाली आहे. राज्यात आज १७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण ७७,२८,४७१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे.

राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०१,०९,३६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,२६४ (०९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण ९५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

.क्र

- Advertisement -

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११२

१०५८६२३

१९५६२

ठाणे

११८०४७

२२८७

ठाणे मनपा

१८९५८५

२१६३

नवी मुंबई मनपा

१६६७७८

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६१८६

२९७३

उल्हासनगर मनपा

२६५२४

६७९

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४८

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६३७

१२२७

पालघर

६४६६६

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९४६

२१६३

११

रायगड

१३८३०५

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६०४६

१४८२

ठाणे मंडळ एकूण

१३४

२२३३४९१

३९८२९

१३

नाशिक

१८३७४५

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८०८८

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७०८०

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०५७७

१६४५

१८

धुळे

२८४६६

३६७

१९

धुळे मनपा

२२२८५

३०३

२०

जळगाव

११३९०८

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१५

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०

१०९७३८९

२०५४५

२३

पुणे

४२५५८३

७२०३

२४

पुणे मनपा

२०

६८०३७२

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७५००

३६२७

२६

सोलापूर

१८९८८१

४३२०

२७

सोलापूर मनपा

३७१६७

१५५६

२८

सातारा

२७८२१६

६७१३

पुणे मंडळ एकूण

३५

१९५८७१९

३३१३२

२९

कोल्हापूर

१६२१५२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३१

१३२६

३१

सांगली

१७४७८९

४३०९

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६४

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१५२

१५३२

३४

रत्नागिरी

८४४२१

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१०९

१५६४७

३५

औरंगाबाद

६८७९६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७२५

२३४३

३७

जालना

६६३२२

१२२४

३८

हिंगोली

२२१७२

५१४

३९

परभणी

३७७४५

८१४

४०

परभणी मनपा

२०८०४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३५६४

७३००

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१४९

२१३९

४४

बीड

१०९१७८

२८८३

४५

नांदेड

५१९३७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२५

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९०६

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९६

७९७

४९

अमरावती

५६३१२

१००४

५०

अमरावती मनपा

४९६३१

६१९

५१

यवतमाळ

८१९७९

१८२०

५२

बुलढाणा

९२००६

८३४

५३

वाशिम

४५६१९

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७२८

६३८८

५४

नागपूर

१५०९४८

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४३८

६११७

५६

वर्धा

६५६६९

१४०८

५७

भंडारा

६७९४१

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५८२

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९७७

७२५

नागपूर एकूण

८९१२१४

१४६६९

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

१८६

७८७७२६४

१४७८३८

 


हेही वाचा : शरद पवारांना भीमा कोरेगाव आयोगापुढे चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -