राज्यात मागील २४ तासांत २ हजार९५६ रुग्णांची नोंद, तर मृत्यूच्या आकड्यात वाढ

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या (Corona Virus) संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार९५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मृत्यूच्या आकड्यात वाढ झाली आहे. राज्यात आज चार कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Deaths) १.८६ टक्के एवढा आहे.

राज्यात आज २ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९० टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१७२४

१०८२६६७

१९५७५

ठाणे

३८

११८४६०

२२८९

ठाणे मनपा

२४६

१९२१२६

२१६३

नवी मुंबई मनपा

२२७

१६९३४५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

६३

१७६६९६

२९७४

उल्हासनगर मनपा

१२

२६५८८

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१६९

४९६

मीरा भाईंदर मनपा

५८

७७२९०

१२२७

पालघर

१०

६४७६२

१२४४

१०

वसईविरार मनपा

८१

९९६७१

२१६४

११

रायगड

५७

१३८८६५

३४६४

१२

पनवेल मनपा

७४

१०६९४२

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२५९२

२२६६५८१

३९८४८

१३

नाशिक

१८३७९४

३८१४

१४

नाशिक मनपा

१४

२७८२४६

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१६४

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६२९

१६४५

१८

धुळे

२८४७२

३६७

१९

धुळे मनपा

२२३०९

३०३

२०

जळगाव

११३९४८

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२६

६७२

२२

नंदूरबार

४६६१८

९६२

नाशिक मंडळ एकूण

३२

१०९७८२०

२०५४६

२३

पुणे

४६

४२६०७४

७२०४

२४

पुणे मनपा

१३५

६८२६२०

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५२

३४८२२९

३६२७

२६

सोलापूर

१८९९१९

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१८०

१५५६

२८

सातारा

२७८२४९

६७१६

पुणे मंडळ एकूण

२४३

१९६२२७१

३३१४०

२९

कोल्हापूर

१६२१६३

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३४५

१३२६

३१

सांगली

१७४८१३

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२८७

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७२०४

१५३३

३४

रत्नागिरी

१२

८४४९६

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

२१

५८९३०८

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७७२

२३४३

३७

जालना

६६३३६

१२२४

३८

हिंगोली

२२१८०

५१४

३९

परभणी

३७७४९

८१५

४०

परभणी मनपा

२०८२८

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

११

३२३६८१

७३०१

४१

लातूर

७६५४८

१८३५

४२

लातूर मनपा

२८४०५

६५४

४३

उस्मानाबाद

७५१७५

२१३९

४४

बीड

१०९२२४

२८८५

४५

नांदेड

५१९४८

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७४०

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९२०४०

१०२१७

४७

अकोला

२८२९३

६७३

४८

अकोला मनपा

३७९११

७९७

४९

अमरावती

५६३२७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६५१

६१९

५१

यवतमाळ

८१९८५

१८२०

५२

बुलढाणा

९२०३८

८३६

५३

वाशिम

४५६६९

६४१

अकोला मंडळ एकूण

१०

३९१८७४

६३९१

५४

नागपूर

१५१०६४

३०९८

५५

नागपूर मनपा

२७

४२५६८६

६११७

५६

वर्धा

६५६८९

१४०८

५७

भंडारा

६७९६१

११४२

५८

गोंदिया

४५४२५

५८७

५९

चंद्रपूर

६५६३३

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४१

४८५

६१

गडचिरोली

३७०००

७२६

नागपूर एकूण

४३

८९१६९९

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

२९५६

७९१५४१८

१४७८७५

राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे आणखी २ रुग्ण ठाण्यात आढळले

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात बीए. ५ व्हेरियंटचे आणखी २ रुग्ण ठाणे शहरात आढळून आले आहेत. या पैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले आणि हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झालेले आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए. २ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत.

मुंबईकरांची चिंता वाढली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात ६ हजार ५९४ रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४ हजार ३५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. आज राज्यात २ हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज १ हजार ७२४ रुग्णांची नोंद झाली आहे.


हेही वाचा : विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी