घरताज्या घडामोडीबुलढाणा: रॉड तुटल्यामुळे बसला अपघात; २३ विद्यार्थी जखमी

बुलढाणा: रॉड तुटल्यामुळे बसला अपघात; २३ विद्यार्थी जखमी

Subscribe

मोताळा ते चिंचखेड चालत्या बसचा स्ट्रेअरिंग रॉड तुटल्यामुळे बुलडाण्यातील कोथली परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात २३ मुलं-मुली जखमी असल्याचं समोर येत आहे. तसंच या जखमी झालेल्यामध्ये ४ ते ५ गंभीर जखमी झाले आहेत. यासर्व जखमी विद्यार्थ्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिचखेडनाथवरून मोताळ्याकडे जाणारी ही बस होती. या बसमध्ये ४० ते ४५ प्रवाशी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -