घरCORONA UPDATEराज्यात मागील २४ तासांत ३ हजार ८१ रुग्णांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत...

राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ८१ रुग्णांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत घट

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Corona Virus) संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यूच्या (Death) संख्येत घट झाली आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाहीये. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१२,३७,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,०४,७०९ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज १ हजार ३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४३,५१३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १३ हजार ३२९ ॲक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : 

.क्र

- Advertisement -

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१९५६

१०७६२७७

१९५७०

ठाणे

३५

११८३३१

२२८९

ठाणे मनपा

२२२

१९१२७८

२१६३

नवी मुंबई मनपा

२०१

१६८४४५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

५१

१७६४९१

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५६१

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१६०

४९६

मीरा भाईंदर मनपा

६०

७७०९७

१२२७

पालघर

१०

६४७२८

१२४४

१०

वसईविरार मनपा

७४

९९४१३

२१६३

११

रायगड

३६

१३८६४९

३४६३

१२

पनवेल मनपा

८०

१०६६५१

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२७३१

२२५७०८१

३९८४१

१३

नाशिक

१८३७८१

३८१४

१४

नाशिक मनपा

१३

२७८१९१

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१४

३४५

१६

अहमदनगर

२९७१५२

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६२४

१६४५

१८

धुळे

२८४७०

३६७

१९

धुळे मनपा

२२३०७

३०३

२०

जळगाव

११३९२९

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६२३

६७२

२२

नंदूरबार

४६६१८

९६२

नाशिक मंडळ एकूण

२८

१०९७७०९

२०५४६

२३

पुणे

३३

४२५९५८

७२०४

२४

पुणे मनपा

१३५

६८२१५९

९७१४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

४८

३४८०६७

३६२७

२६

सोलापूर

१८९९११

४३२३

२७

सोलापूर मनपा

३७१७६

१५५६

२८

सातारा

२७८२४०

६७१५

पुणे मंडळ एकूण

२२३

१९६१५११

३३१३९

२९

कोल्हापूर

१६२१६२

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३८

१३२६

३१

सांगली

१७४८०८

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२८२

१३५६

३३

सिंधुदुर्ग

१३

५७१९३

१५३३

३४

रत्नागिरी

८४४७०

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

२४

५८९२५३

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८१३

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७५८

२३४३

३७

जालना

६६३३३

१२२४

३८

हिंगोली

२२१७९

५१४

३९

परभणी

३७७४९

८१५

४०

परभणी मनपा

२०८२७

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६५९

७३०१

४१

लातूर

७६५३९

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९६

६५४

४३

उस्मानाबाद

७५१७१

२१३९

४४

बीड

१०९२२१

२८८५

४५

नांदेड

५१९४७

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७३४

१०४६

लातूर मंडळ एकूण

१३

३९२००८

१०२१७

४७

अकोला

२८२८८

६७३

४८

अकोला मनपा

३७९००

७९७

४९

अमरावती

५६३२६

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४९

६१९

५१

यवतमाळ

८१९८४

१८२०

५२

बुलढाणा

९२०३०

८३६

५३

वाशिम

४५६५९

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१८३६

६३९१

५४

नागपूर

१४

१५१०१९

३०९८

५५

नागपूर मनपा

२९

४२५५७४

६११७

५६

वर्धा

६५६८५

१४०८

५७

भंडारा

६७९५०

११४२

५८

गोंदिया

४५४२३

५८७

५९

चंद्रपूर

६५६२५

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२४०

४८५

६१

गडचिरोली

३६९९२

७२६

नागपूर एकूण

५३

८९१५०८

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

३०८१

७९०४७०९

१४७८६७

 

हेही वाचा : कोरोना विषाणूवर Nasal Vaccine प्रभावी; उंदरांवरील चाचणी यशस्वी

देशातील कोरोना रूग्णांची संख्या

देशात ७ हजार ५८४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. या कालावधीत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल गुरुवारी देशात ७ हजार २४० रुग्ण आढळले आहेत, त्या तुलनेत शुक्रवारी ३४४ रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा : कोरोना विषाणू आटोक्यात, लसीकरणामुळे कोरोना व्हायरसपासून होतोय बचाव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -