घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ३,३६५ नव्या रुग्णांची वाढ, २३ जणांचा...

Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ३,३६५ नव्या रुग्णांची वाढ, २३ जणांचा मृत्यू

Subscribe

सध्या राज्यामधील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतोना दिसत आहेत. त्यामुळे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के असून सध्या मृत्यूदर २.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार २६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच ३६ हजार २०१ रुग्ण Active आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे ….

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४९३

३१४५६९

११४२२

ठाणे

४०

४१९१९

९८९

ठाणे मनपा

७८

६०७३२

१२५२

नवी मुंबई मनपा

७२

५८२५४

१११७

कल्याण डोंबवली मनपा

८८

६५२३८

१०४०

उल्हासनगर मनपा

११७५७

३४६

भिवंडी निजामपूर मनपा

६८९९

३४१

मीरा भाईंदर मनपा

३०

२८१९४

६६६

पालघर

१७०५०

३२०

१०

वसईविरार मनपा

१५

३१३४२

६१८

११

रायगड

१५

३७८८६

११

९९०

१२

पनवेल मनपा

४३

३१६०१

६००

ठाणे मंडळ एकूण

८८०

७०५४४१

१६

१९७०१

१३

नाशिक

५२

३७८३३

७९२

१४

नाशिक मनपा

६३

८१२०५

१०६५

१५

मालेगाव मनपा

११

४८३२

१६४

१६

अहमदनगर

५६

४७०२९

७१०

१७

अहमदनगर मनपा

२५

२६२१०

४०३

१८

धुळे

१३

८८१८

१८७

१९

धुळे मनपा

१२

७५१२

१५०

२०

जळगाव

३०

४४८९०

११६४

२१

जळगाव मनपा

२२

१३२३२

३२८

२२

नंदूरबार

९९७०

२१३

नाशिक मंडळ एकूण

२८६

२८१५३१

५१७६

२३

पुणे

१००

९४८५२

२१३६

२४

पुणे मनपा

२०२

२०१५९६

४५५६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

९२

९८६०९

१३२०

२६

सोलापूर

२७

४३५७२

१२१०

२७

सोलापूर मनपा

२१

१३२६६

६१९

२८

सातारा

७१

५७५१४

१८३१

पुणे मंडळ एकूण

५१३

५०९४०९

११६७२

२९

कोल्हापूर

३४७०१

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४६६४

४१७

३१

सांगली

३३०५१

११५८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८०२४

६२८

३३

सिंधुदुर्ग

६५३६

१७६

३४

रत्नागिरी

३७

११७७५

४०४

कोल्हापूर मंडळ एकूण

६२

११८७५१

४०४०

३५

औरंगाबाद

२०

१५६९०

३२७

३६

औरंगाबाद मनपा

३६

३४३९०

९२६

३७

जालना

४०

१३७२९

३६७

३८

हिंगोली

१५

४४८९

१००

३९

परभणी

१२

४५३३

१६४

४०

परभणी मनपा

१४

३५४०

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

१३७

७६३७१

२०१६

४१

लातूर

१०

२१७०४

४६६

४२

लातूर मनपा

३२५६

२२५

४३

उस्मानाबाद

१७७१६

५५७

४४

बीड

१६

१८५३८

५५६

४५

नांदेड

२९

९०२३

३८३

४६

नांदेड मनपा

४५

१३५९४

२९५

लातूर मंडळ एकूण

११०

८३८३१

२४८२

४७

अकोला

२५

४७७९

१३५

४८

अकोला मनपा

७९

७८९०

२३७

४९

अमरावती

९४

८९६६

१८१

५०

अमरावती मनपा

४०५

१७१५८

२३१

५१

यवतमाळ

५४

१६३९८

४६०

५२

बुलढाणा

१७३

१५८१७

२५०

५३

वाशिम

७५३५

१६०

अकोला मंडळ एकूण

८३७

७८५४३

१६५४

५४

नागपूर

४५

१६४१५

७६२

५५

नागपूर मनपा

४१५

१२४३६२

२६६८

५६

वर्धा

४२

११४७१

३०१

५७

भंडारा

१३६७१

३१३

५८

गोंदिया

१४४५२

१७३

५९

चंद्रपूर

१०

१५१३४

२४६

६०

चंद्रपूर मनपा

९२२३

१६४

६१

गडचिरोली

८८९२

९९

नागपूर एकूण

५४०

२१३६२०

४७२६

इतर राज्ये /देश

१४६

८५

एकूण

३३६५

२०६७६४३

२३

५१५५२

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -