घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ३३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद,...

Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ३३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकाचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update ) रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत ३३८ नव्या कोरोनाबाधित (Corona Virus) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये २७६ रूग्ण बरे (Recover) होऊन घरी परतले आहेत. तर २४ तासांत एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Deaths) १.८७ टक्के इतका आहे.

राज्यात आज एक कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०७,६०,४०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८३,३४८ (०९.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह (positive) आले आहेत. राज्यात आज एकूण २०३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

सध्या देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १६७५ रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २३ मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २०२२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२१८

१०६२३५४

१९५६६

ठाणे

११८०८९

२२८९

ठाणे मनपा

२४

१८९८९७

२१६३

नवी मुंबई मनपा

१४

१६७०३५

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२१८

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६७३

१२२७

पालघर

६४६७६

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९८९

२१६३

११

रायगड

१३८३४६

३४६३

१२

पनवेल मनपा

१०६१५५

१४८२

ठाणे मंडळ एकूण

२७९

२२३८१०७

३९८३७

१३

नाशिक

१८३७५८

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८११६

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१२४

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०१

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१३

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७५१०

२०५४५

२३

पुणे

१४

४२५७२५

७२०४

२४

पुणे मनपा

२५

६८१०५८

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

३४७७४६

३६२७

२६

सोलापूर

१८९८९८

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२१

६७१५

पुणे मंडळ एकूण

४७

१९५९८२०

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३३

१३२६

३१

सांगली

१७४७९४

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६१

१५३३

३४

रत्नागिरी

८४४३०

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१४२

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७३८

२३४३

३७

जालना

६६३२९

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२२

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६१८

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६०

२१३९

४४

बीड

१०९२०४

२८८३

४५

नांदेड

५१९४१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९५१

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१५

१००५

५०

अमरावती मनपा

४९६३८

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६३३

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७७१

६३९१

५४

नागपूर

१५०९५७

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४७४

६११७

५६

वर्धा

६५६७५

१४०८

५७

भंडारा

६७९४३

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५९४

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८३

७२६

नागपूर एकूण

८९१२८५

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

३३८

७८८३३४८

१४७८५७

 

मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील २४ तासांत २१८ नव्या कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर १५८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेले एकूण रूग्णसंख्या १०४२२८० इतकी आहे. तर बरे झालेल्या रूग्णांचा दर ९८ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे मुंबईत १ हजार ४३० इतके रूग्ण सक्रिय आहेत. तसेच कोविड वाढीचा दर (१७ मे -२३ मे )-०.०१७ टक्के इतका आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत १६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दोन रुग्णांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -