घरताज्या घडामोडीCorona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ३,६६३ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा...

Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ३,६६३ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ७१ हजार ३०६ झाली आहे. राज्यात ३७ हजार १२५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ५१ हजार ५९१वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३, ठाणे ५, पुणे २, नाशिक २, सोलापूर २,सातारा २, सांगली २, यवतमाळ ४, बुलढाणा ३, नागपूर ७ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३९ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

- Advertisement -

आज २ हजार ७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ९६ हजार ४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७१ हजार ३०६ (१३.४५ टक्के)  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १ हजार ७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

४६१

३१५०३०

११४२५

ठाणे

५६

४१९७५

९९३

ठाणे मनपा

८८

६०८२०

१२५३

नवी मुंबई मनपा

९९

५८३५३

१११८

कल्याण डोंबवली मनपा

५७

६५२९५

१०४०

उल्हासनगर मनपा

११७६५

३४८

भिवंडी निजामपूर मनपा

६९००

३४१

मीरा भाईंदर मनपा

१५

२८२०९

६६६

पालघर

१७०५३

३२०

१०

वसईविरार मनपा

३१३४४

६१८

११

रायगड

२७

३७९१३

९९०

१२

पनवेल मनपा

४५

३१६४६

६००

ठाणे मंडळ एकूण

८६२

७०६३०३

११

१९७१२

१३

नाशिक

३७

३७८७०

७९४

१४

नाशिक मनपा

१८५

८१३९०

१०६५

१५

मालेगाव मनपा

४८३४

१६४

१६

अहमदनगर

५१

४७०८०

७११

१७

अहमदनगर मनपा

२५

२६२३५

४०३

१८

धुळे

१४

८८३२

१८७

१९

धुळे मनपा

७५२०

१५०

२०

जळगाव

३५

४४९२५

११६४

२१

जळगाव मनपा

१४

१३२४६

३२८

२२

नंदूरबार

३१

१०००१

२१५

नाशिक मंडळ एकूण

४०२

२८१९३३

५१८१

२३

पुणे

१९४

९५०४६

२१३८

२४

पुणे मनपा

३११

२०१९०७

४५५६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१४५

९८७५४

१३२०

२६

सोलापूर

३६

४३६०८

१२१२

२७

सोलापूर मनपा

२४

१३२९०

६१९

२८

सातारा

३९

५७५५३

१८३३

पुणे मंडळ एकूण

७४९

५१०१५८

११६७८

२९

कोल्हापूर

३४७१०

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१०

१४६७४

४१७

३१

सांगली

३३०५८

११६०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८०३१

६२८

३३

सिंधुदुर्ग

६५४२

१७६

३४

रत्नागिरी

३२

११८०७

४०४

कोल्हापूर मंडळ एकूण

७१

११८८२२

४०४२

३५

औरंगाबाद

१४

१५७०४

३२७

३६

औरंगाबाद मनपा

७३

३४४६३

९२६

३७

जालना

२१

१३७५०

३६७

३८

हिंगोली

४४९८

१००

३९

परभणी

४५४०

१६४

४०

परभणी मनपा

२४

३५६४

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

१४८

७६५१९

२०१६

४१

लातूर

११

२१७१५

४६६

४२

लातूर मनपा

३२६५

२२५

४३

उस्मानाबाद

१६

१७७३२

५५७

४४

बीड

२०

१८५५८

५५६

४५

नांदेड

९०३२

३८३

४६

नांदेड मनपा

१३५९९

२९५

लातूर मंडळ एकूण

७०

८३९०१

२४८२

४७

अकोला

४७८६

१३५

४८

अकोला मनपा

६७

७९५७

२३७

४९

अमरावती

८२

९०४८

१८१

५०

अमरावती मनपा

३१०

१७४६८

२३१

५१

यवतमाळ

७१

१६४६९

४६४

५२

बुलढाणा

८९

१५९०६

२५३

५३

वाशिम

३६

७५७१

१६१

अकोला मंडळ एकूण

६६२

७९२०५

१६६२

५४

नागपूर

९६

१६५११

७६४

५५

नागपूर मनपा

५०२

१२४८६४

२६७३

५६

वर्धा

६२

११५३३

३०१

५७

भंडारा

१९

१३६९०

३१३

५८

गोंदिया

१४४५४

१७३

५९

चंद्रपूर

१५१४०

२४६

६०

चंद्रपूर मनपा

९२२७

१६४

६१

गडचिरोली

८९००

९९

नागपूर एकूण

६९९

२१४३१९

४७३३

इतर राज्ये /देश

१४६

८५

एकूण

३६६३

२०७१३०६

३९

५१५९१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -