घरCORONA UPDATECorona in Maharashtra: चिंताजनक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा उच्चांकी वाढ!

Corona in Maharashtra: चिंताजनक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा उच्चांकी वाढ!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यातील नव्या रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. राज्यात आज देखील नव्या रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली असून २४ तासांत १९ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच ३७८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ६३ हजार ६२वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २५ हजार ९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात २४ तासांत आज १३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५१ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूतर ३.०१ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४४ लाख ६६ हजार २४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८ लाख ६३ हजार ६२ (१९.३२टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ५१ हजार ३४३ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ३६ हजार ८७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १९२९ १५२०२४ ३५ ७७९९
ठाणे ३०४ २०७६७ ५३९
ठाणे मनपा २९४ २७९२३ ९८७
नवी मुंबई मनपा ५०१ ३०३०३ ६६८
कल्याण डोंबवली मनपा ५५८ ३३८३९ ६७२
उल्हासनगर मनपा २४ ८०७३ २९२
भिवंडी निजामपूर मनपा २५ ४५९० ३१५
मीरा भाईंदर मनपा २२८ १३६८३ ४४०
पालघर १९१ ९११६ १५७
१० वसई विरार मनपा २०६ १८०५० ४७१
११ रायगड ५१८ १९१८१ ५१९
१२ पनवेल मनपा ३१३ १३९१० २९७
१३ नाशिक १४२ १०३८५ २७०
१४ नाशिक मनपा ७९० ३०१७९ १२ ५५०
१५ मालेगाव मनपा २७२७ ११७
१६ अहमदनगर ६६२ १३५०८ १९०
१७ अहमदनगर मनपा १४५ ९७१४ १२ १४१
१८ धुळे २२८ ४७२३ ११७
१९ धुळे मनपा ११९ ४२७५ १०७
२० जळगाव ६१७ २३४८८ ७२९
२१ जळगाव मनपा १२२ ६७३९ १७९
२२ नंदूरबार ८३ ३०६५ ८२
२३ पुणे ८५८ २९७७९ ४० ८०८
२४ पुणे मनपा १६८९ १०८११७ ३८ २६९२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०५३ ५१८२६ १७ ८३३
२६ सोलापूर ४२० १४३७६ ३८०
२७ सोलापूर मनपा ४३ ७०८४ ४३८
२८ सातारा ६८१ १६७७७ १२ ४००
२९ कोल्हापूर ५१५ १७१२३ ३० ५४४
३० कोल्हापूर मनपा १५९ ७३७८ १० २०८
३१ सांगली ३६५ ७५९२ १४ २३१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३५६ ९१६९ १० २७७
३३ सिंधुदुर्ग १२९ १५६० २४
३४ रत्नागिरी ८३ ४६४६ १६०
३५ औरंगाबाद १९४ ८५५४ १३६
३६ औरंगाबाद मनपा १४४ १५६५१ ५४७
३७ जालना १३७ ४८१० १४४
३८ हिंगोली ४६ १६३९ ४१
३९ परभणी ७० १५०८ ४४
४० परभणी मनपा ४९ १५५१ ४९
४१ लातूर २६८ ५४५८ १७९
४२ लातूर मनपा १५७ ३८०२ ११८
४३ उस्मानाबाद २१६ ६८५९ १२ १९२
४४ बीड ११० ५२२३ १३७
४५ नांदेड २२९ ४८८१ १२५
४६ नांदेड मनपा १६४ ३६५२ ११०
४७ अकोला ४४ १८५६ ६३
४८ अकोला मनपा १८ २३४७ ९८
४९ अमरावती ५८ १५३८ ४३
५० अमरावती मनपा ९२ ४१२४ ९७
५१ यवतमाळ २०० ३८६६ ८५
५२ बुलढाणा १२१ ३८९५ ८२
५३ वाशिम ७८ २००३ ३३
५४ नागपूर ३४८ ८०५७ १०३
५५ नागपूर मनपा १५०० २६४४४ २४ ७४४
५६ वर्धा ११७ १३१७ १८
५७ भंडारा ११४ १३७० २३
५८ गोंदिया १३२ १९८५ २२
५९ चंद्रपूर १४७ १९९३ १०
६० चंद्रपूर मनपा ७३ १२६५
६१ गडचिरोली १७ ९०४
  इतर राज्ये /देश २१ ८२१ ७८
  एकूण १९२१८ ८६३०६२ ३७८ २५९६४
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -