घरCORONA UPDATECorona Update: राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती; आज वाढलेली रुग्णसंख्या डोळे पांढरे करणारी!

Corona Update: राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती; आज वाढलेली रुग्णसंख्या डोळे पांढरे करणारी!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत असून सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होत आहे. आज राज्यात पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधित संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत राज्यात १८ हजार १०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २५ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १३ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजाक ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.५८ टक्के एवढे झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०३ टक्के एवढा आहे

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ (१९.२९टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६ हजार ७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात २ लाख ५ हजार ४२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५२६ १५००९५ ३७ ७७६४
ठाणे २७१ २०४६३ ५३३
ठाणे मनपा ३४८ २७६२९ १३ ९८६
नवी मुंबई मनपा ३५९ २९८०२ १० ६६४
कल्याण डोंबवली मनपा ३९४ ३३२८१ ६६४
उल्हासनगर मनपा ७३ ८०४९ २९१
भिवंडी निजामपूर मनपा २० ४५६५ ३१४
मीरा भाईंदर मनपा १७५ १३४५५ ४३९
पालघर २४३ ८९२५ १५३
१० वसई विरार मनपा २०७ १७८४४ ४६८
११ रायगड ४२८ १८६६३ ५१७
१२ पनवेल मनपा २८६ १३५९७ २९६
१३ नाशिक १६६ १०२४३ २६६
१४ नाशिक मनपा ७०८ २९३८९ ५३८
१५ मालेगाव मनपा २४ २७२३ ११६
१६ अहमदनगर ४७३ १२८४६ १८१
१७ अहमदनगर मनपा २६५ ९५६९ १२९
१८ धुळे ३०१ ४४९५ ११५
१९ धुळे मनपा २२६ ४१५६ १०७
२० जळगाव ४१६ २२८७१ १४ ७२४
२१ जळगाव मनपा १०० ६६१७ १७६
२२ नंदूरबार ८५ २९८२ ८१
२३ पुणे १०५८ २८९२१ २३ ७६८
२४ पुणे मनपा १८७३ १०६४२८ ४७ २६५४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७९ ५०७७३ ८१६
२६ सोलापूर ४६५ १३९५६ ११ ३७३
२७ सोलापूर मनपा ७६ ७०४१ ४३३
२८ सातारा ६७० १६०९६ २५ ३८८
२९ कोल्हापूर ३२७ १६६०८ २५ ५१४
३० कोल्हापूर मनपा १४१ ७२१९ १९८
३१ सांगली ४६३ ७२२७ १७ २१७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३८२ ८८१३ २६७
३३ सिंधुदुर्ग ८३ १४३१ २०
३४ रत्नागिरी १३५ ४५६३ १५६
३५ औरंगाबाद १०० ८३६० १३४
३६ औरंगाबाद मनपा १८६ १५५०७ ५४४
३७ जालना ९७ ४६७३ १४१
३८ हिंगोली ३३ १५९३ ४०
३९ परभणी ६६ १४३८ ४४
४० परभणी मनपा ५० १५०२ ४८
४१ लातूर २०२ ५१९० १७६
४२ लातूर मनपा ७० ३६४५ ११४
४३ उस्मानाबाद २९० ६६४३ १८०
४४ बीड १०० ५११३ १३१
४५ नांदेड १७६ ४६५२ १२५
४६ नांदेड मनपा १२२ ३४८८ १०९
४७ अकोला १९ १८१२ ६३
४८ अकोला मनपा ५५ २३२९ ९७
४९ अमरावती ३३ १४८० ४३
५० अमरावती मनपा १८५ ४०३२ ९७
५१ यवतमाळ १७४ ३६६६ ८२
५२ बुलढाणा १७५ ३७७४ ८१
५३ वाशिम ६४ १९२५ ३१
५४ नागपूर २७१ ७७०९ १०१
५५ नागपूर मनपा १३४९ २४९४४ ३० ७२०
५६ वर्धा ११० १२०० १८
५७ भंडारा १३ १२५६ २३
५८ गोंदिया १७५ १८५३ २२
५९ चंद्रपूर १२३ १८४६ १०
६० चंद्रपूर मनपा ८१ ११९२
६१ गडचिरोली २१ ८८७
  इतर राज्ये /देश १९ ८०० ७६
  एकूण १८१०५ ८४३८४४ ३९१ २५५८६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -