घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत ४७० नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद,...

Maharashtra Corona Update : राज्यात २४ तासांत ४७० नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर मृत्यूच्या संख्येत घट

Subscribe

राज्यात कोरोनाबाधित (Maharashtra Corona Update) रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूच्या संख्येतही घट होत आहे. मागील २४ तासांत राज्यात ४७० इतक्या नवीन कोरोनाबाधित (Corona Virus) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाही रूग्णाचा मृत्यू(Deaths) झालेला नाहीये. आज ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३३,७८६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे.

राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०७,८५,८०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८३,८१८ (०९.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २१७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

.क्र

- Advertisement -

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२९५

१०६२६४९

१९५६६

ठाणे

११८०९२

२२८९

ठाणे मनपा

२४

१८९९२१

२१६३

नवी मुंबई मनपा

२२

१६७०५७

२०९०

कल्याण डोंबवली मनपा

१७६२१८

२९७४

उल्हासनगर मनपा

२६५२५

६८०

भिवंडी निजामपूर मनपा

१३१५०

४९६

मीरा भाईंदर मनपा

७६६७८

१२२७

पालघर

६४६७८

१२४४

१०

वसईविरार मनपा

९८९९२

२१६३

११

रायगड

१३८३५१

३४६३

१२

पनवेल मनपा

१३

१०६१६८

१४८२

ठाणे मंडळ एकूण

३७२

२२३८४७९

३९८३७

१३

नाशिक

१८३७५८

३८१३

१४

नाशिक मनपा

२७८१२०

४७५२

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४५

१६

अहमदनगर

२९७१२७

५५९७

१७

अहमदनगर मनपा

८०६०१

१६४५

१८

धुळे

२८४६९

३६७

१९

धुळे मनपा

२२२८८

३०३

२०

जळगाव

११३९१५

२०८९

२१

जळगाव मनपा

३५६१६

६७२

२२

नंदूरबार

४६६१५

९६२

नाशिक मंडळ एकूण

१०९७५१९

२०५४५

२३

पुणे

४२५७३२

७२०४

२४

पुणे मनपा

४९

६८११०७

९७१३

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१२

३४७७५८

३६२७

२६

सोलापूर

१८९८९८

४३२१

२७

सोलापूर मनपा

३७१७२

१५५६

२८

सातारा

२७८२२२

६७१५

पुणे मंडळ एकूण

६९

१९५९८८९

३३१३६

२९

कोल्हापूर

१६२१५८

४५७८

३०

कोल्हापूर मनपा

५८३३३

१३२६

३१

सांगली

१७४७९५

४३१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२६६

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५७१६१

१५३३

३४

रत्नागिरी

८४४३१

२५४६

कोल्हापूर मंडळ एकूण

५८९१४४

१५६४९

३५

औरंगाबाद

६८८०६

१९४१

३६

औरंगाबाद मनपा

१०७७३९

२३४३

३७

जालना

६६३२९

१२२४

३८

हिंगोली

२२१७५

५१४

३९

परभणी

३७७४८

८१५

४०

परभणी मनपा

२०८२४

४६४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३६२१

७३०१

४१

लातूर

७६५२४

१८३५

४२

लातूर मनपा

२८३९३

६५४

४३

उस्मानाबाद

७५१६०

२१३९

४४

बीड

१०९२०५

२८८३

४५

नांदेड

५१९४१

१६५८

४६

नांदेड मनपा

५०७२९

१०४६

लातूर मंडळ एकूण

३९१९५२

१०२१५

४७

अकोला

२८२८५

६७३

४८

अकोला मनपा

३७८९८

७९७

४९

अमरावती

५६३१७

१००५

५०

अमरावती मनपा

४९६४४

६१९

५१

यवतमाळ

८१९८१

१८२०

५२

बुलढाणा

९२०२१

८३६

५३

वाशिम

४५६३३

६४१

अकोला मंडळ एकूण

३९१७७९

६३९१

५४

नागपूर

१५०९५७

३०९८

५५

नागपूर मनपा

४२५४७५

६११७

५६

वर्धा

६५६७५

१४०८

५७

भंडारा

६७९४३

११४२

५८

गोंदिया

४५४२१

५८७

५९

चंद्रपूर

६५५९८

११०७

६०

चंद्रपूर मनपा

३३२३८

४८५

६१

गडचिरोली

३६९८४

७२६

नागपूर एकूण

८९१२९१

१४६७०

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

४७०

७८८३८१८

१४७८५७

 

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या काय?

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत २९५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी १२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील २४ तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बुधवारी १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईमध्ये सध्या १५३१ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी ३९७३ झाला आहे.


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत ३३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर एकाचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -