घरCORONA UPDATECorona In Mahanarashtra: दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट

Corona In Mahanarashtra: दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काल (रविवारी) मुख्यमंत्र्यांनी लाईव्ह येऊन कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहन केले. पण राज्यातील जनतेला दिलायदायक देणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर आली आहे. आज कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ६ हजार ९४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८०६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख ९३ हजार ४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६ हजार ९४ (१३.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ५३ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७६१

३१९८८९

११४४६

ठाणे

६३

४२३३२

९९५

ठाणे मनपा

१३२

६१७३०

१२५३

नवी मुंबई मनपा

१०८

५९०२१

११२२

कल्याण डोंबवली मनपा

१३४

६६१३५

१०५०

उल्हासनगर मनपा

११

११८१७

३५१

भिवंडी निजामपूर मनपा

६९१७

३४१

मीरा भाईंदर मनपा

२७

२८४५२

६६७

पालघर

१५

१७१४३

३२१

१०

वसईविरार मनपा

२२

३१५०७

६१८

११

रायगड

३४

३८०९७

९९१

१२

पनवेल मनपा

५३

३२००९

६०२

ठाणे मंडळ एकूण

१३६४

७१५०४९

१९७५७

१३

नाशिक

५४

३८२५८

८००

१४

नाशिक मनपा

१२७

८२४४४

१०७३

१५

मालेगाव मनपा

१२

४९२३

१६४

१६

अहमदनगर

८१

४७६४७

७१७

१७

अहमदनगर मनपा

३९

२६४६८

४०४

१८

धुळे

८८७८

१८७

१९

धुळे मनपा

३३

७६९१

१५०

२०

जळगाव

७०

४५३८०

११६५

२१

जळगाव मनपा

६५

१३७२५

३३०

२२

नंदूरबार

१०१२१

२१८

नाशिक मंडळ एकूण

४९२

२८५५३५

५२०८

२३

पुणे

१४५

९६२६२

२१४५

२४

पुणे मनपा

३३६

२०४७५८

४५६४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२०७

१०००९४

१३२६

२६

सोलापूर

३७

४३८६९

१२१५

२७

सोलापूर मनपा

२९

१३४७९

६२२

२८

सातारा

९०

५८०१०

१८३७

पुणे मंडळ एकूण

८४४

५१६४७२

११७०९

२९

कोल्हापूर

३४७५६

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४७१८

४१७

३१

सांगली

३३१२१

११६१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८०७५

६२९

३३

सिंधुदुर्ग

६५७४

१७७

३४

रत्नागिरी

११९७५

४१३

कोल्हापूर मंडळ एकूण

२७

११९२१९

४०५४

३५

औरंगाबाद

२०

१५८१४

३२९

३६

औरंगाबाद मनपा

१९४

३५२७४

९२७

३७

जालना

२३

१४०७४

३७०

३८

हिंगोली

१८

४५८१

१००

३९

परभणी

४५७८

१६५

४०

परभणी मनपा

१५

३६७१

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

२७५

७७९९२

२०२३

४१

लातूर

२१८२७

४७३

४२

लातूर मनपा

२८

३३८१

२३०

४३

उस्मानाबाद

१७८६२

५६०

४४

बीड

३९

१८८०६

५६०

४५

नांदेड

९१२६

३८६

४६

नांदेड मनपा

२१

१३७९०

२९५

लातूर मंडळ एकूण

१०८

८४७९२

२५०४

४७

अकोला

५९

५२०२

१३७

४८

अकोला मनपा

१६७

८९२०

२३८

४९

अमरावती

९४

१०२०४

१८८

५०

अमरावती मनपा

५५५

२१०५५

२५२

५१

यवतमाळ

९४

१७२२२

४७२

५२

बुलढाणा

१३५

१६७४७

२५४

५३

वाशिम

५०

८०१९

१६१

अकोला मंडळ एकूण

११५४

८७३६९

१०

१७०२

५४

नागपूर

१३०

१७२५८

७७७

५५

नागपूर मनपा

६४३

१२८३२८

२६८७

५६

वर्धा

९०

१२१५८

३०४

५७

भंडारा

१९

१३८०३

३१३

५८

गोंदिया

१४

१४४९४

१७३

५९

चंद्रपूर

२१

१५२२७

२४७

६०

चंद्रपूर मनपा

१४

९३०३

१६४

६१

गडचिरोली

१५

८९४९

९९

नागपूर एकूण

९४६

२१९५२०

४७६४

इतर राज्ये /देश

१४६

८५

एकूण

५२१०

२१०६०९४

१८

५१८०६

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -