घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यात २४ तासांत आढळले ६,१९० नवे रुग्ण, १२७ जणांचा...

Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत आढळले ६,१९० नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार १९० नव्या कोरोनाबाधित वाढ झाली असून १२७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ७२ हजार ८५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

आज राज्यातील ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यातील एकूण १५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६ हजार ८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७२ हजार ८५८ (१८.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २९ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२ हजार ४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख २५ हजार ४१८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे….

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

११४५

२५६५०५

३२

१०२६१

ठाणे

८४

३४३६९

८३१

ठाणे मनपा

२११

४६४९१

१२११

नवी मुंबई मनपा

१६१

४७७५७

१०१७

कल्याण डोंबवली मनपा

१५९

५३८०६

९४१

उल्हासनगर मनपा

१७

१०३०७

३२३

भिवंडी निजामपूर मनपा

१८

६२५४

३४९

मीरा भाईंदर मनपा

८७

२३५२३

६५९

पालघर

३२

१५४६२

३००

१०

वसई विरार मनपा

७६

२७४१०

६५०

११

रायगड

८४

३४७३६

८७८

१२

पनवेल मनपा

८५

२४६९३

५२२

१३

नाशिक

३०२

२५३२५

५२१

१४

नाशिक मनपा

२१८

६४४९९

८६८

१५

मालेगाव मनपा

४११४

१५१

१६

अहमदनगर

१९७

३७६४०

५२१

१७

अहमदनगर मनपा

५४

१८२८१

३३२

१८

धुळे

१०

७६८५

१८७

१९

धुळे मनपा

१८

६५११

१५३

२०

जळगाव

४१

४११८०

१०५९

२१

जळगाव मनपा

१५

१२२९३

२८६

२२

नंदूरबार

२२

६३६९

१४१

२३

पुणे

३२२

७६९६६

१५७१

२४

पुणे मनपा

२७७

१७१७६६

३९००

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१५३

८४३७४

१२००

२६

सोलापूर

१४८

३३५७८

९१२

२७

सोलापूर मनपा

३०

१०२४१

५२६

२८

सातारा

२६०

४७३७३

१४०७

२९

कोल्हापूर

५०

३३५४८

१२१४

३०

कोल्हापूर मनपा

१९

१३६१५

३९४

३१

सांगली

८९

२७४७८

९६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२०

१९१९३

५६७

३३

सिंधुदुर्ग

१३

४९९९

१३३

३४

रत्नागिरी

३०

९९८४

३७६

३५

औरंगाबाद

२०

१४५१५

२७७

३६

औरंगाबाद मनपा

२६

२७२२१

७०१

३७

जालना

९२

१०३५२

२८२

३८

हिंगोली

१७

३६३५

७४

३९

परभणी

१५

३७०१

११७

४०

परभणी मनपा

२९२३

१२०

४१

लातूर

३१

१२४१३

४०८

४२

लातूर मनपा

२८

८२६५

२०२

४३

उस्मानाबाद

४५

१५२८८

४९६

४४

बीड

७९

१३७८८

४१४

४५

नांदेड

२७

१०२२४

२८०

४६

नांदेड मनपा

२४

८९३१

२३९

४७

अकोला

३८४६

१०८

४८

अकोला मनपा

१४

४६९५

१७०

४९

अमरावती

२६

६२४५

१४८

५०

अमरावती मनपा

३०

१०७२८

२०१

५१

यवतमाळ

५७

१०८३७

३१४

५२

बुलढाणा

११५

१०४९१

१६७

५३

वाशिम

२४

५७४१

१३६

५४

नागपूर

१००

२४३९०

५०३

५५

नागपूर मनपा

४३२

७७४८३

२२२४

५६

वर्धा

२८

६५७७

२०४

५७

भंडारा

९०

८८३३

१९३

५८

गोंदिया

८६

९८३६

११२

५९

चंद्रपूर

१४९

९६५३

११४

६०

चंद्रपूर मनपा

४८

६५१५

१२७

६१

गडचिरोली

११०

५२५९

३६

 

इतर राज्ये /देश

११

२१४८

१४७

 

एकूण

६१९०

१६७२८५८

१२७

४३८३७

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -