घरCORONA UPDATECorona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

Corona In Maharashtra: चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

Subscribe

राज्यात काल (सोमवार) कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार २१८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख १२ हजार ३१२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ५ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५८ लाख ६० हजार ९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यातील ५३ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

६४३

३२०५३२

११४५४

ठाणे

९८

४२४३०

९९५

ठाणे मनपा

१४२

६१८७२

१२५३

नवी मुंबई मनपा

१०६

५९१२७

११२४

कल्याण डोंबवली मनपा

१०७

६६२४२

१०५०

उल्हासनगर मनपा

१४

११८३१

३५१

भिवंडी निजामपूर मनपा

६९१८

३४१

मीरा भाईंदर मनपा

३७

२८४८९

६६७

पालघर

१२

१७१५५

३२१

१०

वसईविरार मनपा

१४

३१५२१

६१८

११

रायगड

२७

३८१२४

९९२

१२

पनवेल मनपा

४९

३२०५८

६०२

ठाणे मंडळ एकूण

१२५०

७१६२९९

११

१९७६८

१३

नाशिक

५४

३८३१२

८००

१४

नाशिक मनपा

१५१

८२५९५

१०७३

१५

मालेगाव मनपा

४९२८

१६४

१६

अहमदनगर

६९

४७७१६

७२१

१७

अहमदनगर मनपा

३६

२६५०४

४०६

१८

धुळे

१४

८८९२

१८७

१९

धुळे मनपा

६४

७७५५

१५०

२०

जळगाव

१६०

४५५४०

११६५

२१

जळगाव मनपा

९१

१३८१६

३३०

२२

नंदूरबार

४८

१०१६९

२२०

नाशिक मंडळ एकूण

६९२

२८६२२७

५२१६

२३

पुणे

३०८

९६५७०

२१४७

२४

पुणे मनपा

६७९

२०५४३७

४५६६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२०८

१००३०२

१३२७

२६

सोलापूर

३४

४३९०३

१२१६

२७

सोलापूर मनपा

२३

१३५०२

६२२

२८

सातारा

३६

५८०४६

१८३८

पुणे मंडळ एकूण

१२८८

५१७७६०

११७१६

२९

कोल्हापूर

३४७६३

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४

१४७३२

४१७

३१

सांगली

१३

३३१३४

११६२

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८

१८०९३

६२९

३३

सिंधुदुर्ग

६५७९

१७७

३४

रत्नागिरी

५८

१२०३३

४१५

कोल्हापूर मंडळ एकूण

११५

११९३३४

४०५७

३५

औरंगाबाद

१४

१५८२८

३२९

३६

औरंगाबाद मनपा

१९७

३५४७१

९२७

३७

जालना

१३१

१४२०५

३७०

३८

हिंगोली

२३

४६०४

१००

३९

परभणी

१६

४५९४

१६५

४०

परभणी मनपा

२४

३६९५

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

४०५

७८३९७

२०२३

४१

लातूर

३२

२१८५९

४७३

४२

लातूर मनपा

२३

३४०४

२३०

४३

उस्मानाबाद

२५

१७८८७

५६०

४४

बीड

४९

१८८५५

५६०

४५

नांदेड

२८

९१५४

३८७

४६

नांदेड मनपा

४२

१३८३२

२९५

लातूर मंडळ एकूण

१९९

८४९९१

२५०५

४७

अकोला

७०

५२७२

१३७

४८

अकोला मनपा

१२१

९०४१

२३८

४९

अमरावती

२७१

१०४७५

१८८

५०

अमरावती मनपा

५१५

२१५७०

२५५

५१

यवतमाळ

१६५

१७३८७

४७३

५२

बुलढाणा

१६१

१६९०८

२५७

५३

वाशिम

८९

८१०८

१६२

अकोला मंडळ एकूण

१३९२

८८७६१

१७१०

५४

नागपूर

१४३

१७४०१

७८१

५५

नागपूर मनपा

५४४

१२८८७२

२६९६

५६

वर्धा

१२२

१२२८०

३०४

५७

भंडारा

२२

१३८२५

३१३

५८

गोंदिया

१६

१४५१०

१७३

५९

चंद्रपूर

१७

१५२४४

२४७

६०

चंद्रपूर मनपा

१२

९३१५

१६४

६१

गडचिरोली

८९५०

९९

नागपूर एकूण

८७७

२२०३९७

१३

४७७७

इतर राज्ये /देश

१४६

८५

एकूण

६२१८

२११२३१२

५१

५१८५७

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -