घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू!

Corona Update: राज्यात २४ तासांत ६,८७५ नव्या रुग्णांची नोंद, २१९ जणांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात २४ तासांत ६ हजार ८७५ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून २१९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ९ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे. तसेच २४ तासांत ४ हजार ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के एवढा झाला आहे. तर सध्या ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ (१८.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२६८ ८९१२४ ६८ ५१३२
ठाणे २८५ ७३५० १३९
ठाणे मनपा ३६९ १३३८१ २० ५१६
नवी मुंबई मनपा २५१ ९८८९ २५८
कल्याण डोंबवली मनपा ७४३ १२४९८ १८ १७९
उल्हासनगर मनपा १७१ ३५६३ ६०
भिवंडी निजामपूर मनपा ५० २७६९ १४९
मीरा भाईंदर मनपा २०९ ५३६१ १८२
पालघर ४९ १६७२ २०
१० वसई विरार मनपा २२२ ६९०३ १४१
११ रायगड २७४ ३४६९ ५६
१२ पनवेल मनपा १९३ ३६८३ ८६
१३ नाशिक ३२ १३५१ ६५
१४ नाशिक मनपा १७३ ३७१६ ११७
१५ मालेगाव मनपा ११ ११६६ ८२
१६ अहमदनगर ४३० १८
१७ अहमदनगर मनपा २३१
१८ धुळे १४ ७२८ ४१
१९ धुळे मनपा ६६० २८
२० जळगाव ११० ३८२८ २६१
२१ जळगाव मनपा ४० ११६८ ५८
२२ नंदूरबार २७ २३६ ११
२३ पुणे १४७ २८९३ ८९
२४ पुणे मनपा ११३० २५७५८ १८ ८१४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४१३ ४७४३ ८६
२६ सोलापूर ५७३ ३२
२७ सोलापूर मनपा ४१ २९६६ २९७
२८ सातारा ७३ १५३३ ६४
२९ कोल्हापूर ११ ९७०   १६
३० कोल्हापूर मनपा ७३  
३१ सांगली ११ ४५६   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ ६७  
३३ सिंधुदुर्ग २५४  
३४ रत्नागिरी २४ ८२३   २८
३५ औरंगाबाद ९४ १६२३   ३०
३६ औरंगाबाद मनपा १२२ ५७९०   २८४
३७ जालना ८५२ ३५
३८ हिंगोली २२ ३२३  
३९ परभणी १७ ९३  
४० परभणी मनपा ७४  
४१ लातूर १४ ३४३   २१
४२ लातूर मनपा २०९
४३ उस्मानाबाद २० ३२९   १४
४४ बीड १७ १८५  
४५ नांदेड २५ १३८
४६ नांदेड मनपा २२ ३६४   १५
४७ अकोला २७ ३०४   २१
४८ अकोला मनपा १४८०   ७०
४९ अमरावती ८८
५० अमरावती मनपा १८ ६६६   २६
५१ यवतमाळ १० ३७७   १४
५२ बुलढाणा ३६८   १३
५३ वाशिम १४६  
५४ नागपूर २५७
५५ नागपूर मनपा २८ १५९८ १६
५६ वर्धा २६  
५७ भंडारा ९९  
५८ गोंदिया १९३  
५९ चंद्रपूर ९४  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९४  
  इतर राज्ये /देश १३ १६६ २७
  एकूण ६८७५ २३०५९९ २१९ ९६६७
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -