घरCORONA UPDATECorona Update: चांगली बातमी! राज्यात आज दिवसभरात १२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Corona Update: चांगली बातमी! राज्यात आज दिवसभरात १२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा संख्या ४ लाख ५७ हजार ९५६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १६ हजार १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के एवढे झाले आहे आणि सध्या मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. राज्यात आता १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ (१९.४७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४३ हजार ९०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे….

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ७०९ ११८११५ ५६ ६५४९
ठाणे १४२ १४२४० ३५५
ठाणेमनपा २२६ २१४७६ ७४६
नवीमुंबईमनपा २५९ १८४०० ४७५
कल्याणडोंबवलीमनपा १०३ २३६९७ ४६४
उल्हासनगरमनपा ३९ ७२२२ १६७
भिवंडीनिजामपूरमनपा १५ ३९०२ १६ २५२
मीराभाईंदरमनपा ८९ ९२७९ २९५
पालघर १२३ ४०६३ ५१
१० वसईविरारमनपा ८६ १२७५४ ३१७
११ रायगड १२९ १०२६२ २५१
१२ पनवेलमनपा १०६ ७७२७   १६६
१३ नाशिक ११० ४१८७ १२६
१४ नाशिकमनपा ३३७ १०८९६ २८२
१५ मालेगावमनपा १४५१   ९०
१६ अहमदनगर २०७ ३३४९ ५५
१७ अहमदनगरमनपा १२० २८८४   २३
१८ धुळे १० १६९७ ६०
१९ धुळेमनपा २५ १५७९ ५१
२० जळगाव २४९ ८९७५ ४५०
२१ जळगावमनपा ४१ ३११० १०८
२२ नंदूरबार १० ६६८ ३८
२३ पुणे ३२६ ११०७९ १० ३३५
२४ पुणेमनपा १२९६ ६३८५४ २९ १५७६
२५ पिंपरीचिंचवडमनपा ५८५ २३९४३ १७ ४३१
२६ सोलापूर १६३ ४७२५ १४३
२७ सोलापूरमनपा ३७ ५२७७ ३८९
२८ सातारा १६३ ४६१६ १५२
२९ कोल्हापूर २०९ ५४०५ २९ ११४
३० कोल्हापूरमनपा ३४ १२५२ ११ ५१
३१ सांगली १०९ १३७९ ४८
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १४६ २०२७ ४६
३३ सिंधुदुर्ग १४ ४१४  
३४ रत्नागिरी ५८ १९२८   ६६
३५ औरंगाबाद १२४ ३९६६ ६९
३६ औरंगाबादमनपा ९७ १०७०६ १० ४४९
३७ जालना २०१०   ७८
३८ हिंगोली ६७१   १५
३९ परभणी १८ ४४४   १३
४० परभणीमनपा २४ २९७   १२
४१ लातूर ७५ १५५७ ७१
४२ लातूरमनपा ४४ १०४१ ४८
४३ उस्मानाबाद ३४४ १४७१ ५६
४४ बीड ५७ ९८९   २३
४५ नांदेड ४३ १२४३ ३७
४६ नांदेडमनपा ५५ ११२० ४९
४७ अकोला ११ ९३३ ४५
४८ अकोलामनपा १७७६ ८१
४९ अमरावती ४४१ २१
५० अमरावतीमनपा ६९ १९२६   ४८
५१ यवतमाळ ५२ ११६२   ३०
५२ बुलढाणा ८७ १५४२ ४३
५३ वाशिम ६४ ७००   १७
५४ नागपूर ६२ १९२८ २४
५५ नागपूरमनपा १७४ ४०२४ १४ १२०
५६ वर्धा ११ २३७
५७ भंडारा २६०  
५८ गोंदिया १७ ३९८  
५९ चंद्रपूर ११ ३९८  
६० चंद्रपूरमनपा १३६  
६१ गडचिरोली १२ ३०८  
  इतरराज्ये /देश १३ ४४०   ५२
  एकूण ७७६० ४५७९५६ ३०० १६१४२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -