Corona Update: राज्यात आज दिवसभरात ७,८६२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ!

Maharashtra Corona Update 9000 news corona positive patient and 180 deaths in 24 hours
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात ७ हजार ८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून २२६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३८ हजार ४६१वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ९ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५५.६२ एवढा झाला आहे. तसेच सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ (१९.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ६ लाख ७४ हजार २५ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत आणि ४६ हजार ५६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील…

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १३३७ ९०४६१ ७३ ५२०५
ठाणे ३१६ ७६६६ १४८
ठाणे मनपा ४५६ १३८३७ ५२४
नवी मुंबई मनपा ३७१ १०२६० १२ २७०
कल्याण डोंबवली मनपा ६९४ १३१९२ १० १८९
उल्हास नग रमनपा २२२ ३७८५ ६५
भिवंडीनिजामपूरमनपा ६३ २८३२ १५७
मीराभाईंदरमनपा २०५ ५५६६ १८३
पालघर ५५ १७२७ २१
१० वसईविरारमनपा ३३३ ७२३६ १५०
११ रायगड २६५ ३७३४ ५९
१२ पनवेलमनपा १९६ ३८७९ ९२
१३ नाशिक १४१ १४९२ ६६
१४ नाशिकमनपा २०९ ३९२५ १२१
१५ मालेगावमनपा ११६८ ८२
१६ अहमदनगर ११ ४४१ १८
१७ अहमदनगरमनपा ३१ २६२
१८ धुळे ११ ७३९ ४१
१९ धुळेमनपा २४ ६८४ ३२
२० जळगाव २०५ ४०३३ २६५
२१ जळगावमनपा ५९ १२२७ ६१
२२ नंदूरबार २४० ११
२३ पुणे २३२ ३१२५ ९४
२४ पुणेमनपा १०९९ २६८५७ २१ ८३५
२५ पिंपरीचिंचवडमनपा ५०७ ५२५० ११ ९७
२६ सोलापूर १४ ५८७ ३४
२७ सोलापूरमनपा ४२ ३००८ ३००
२८ सातारा ५२ १५८५ ६४
२९ कोल्हापूर १५ ९८५ १७
३० कोल्हापूरमनपा ७७
३१ सांगली १५ ४७१ ११
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १२ ७९
३३ सिंधुदुर्ग २५४
३४ रत्नागिरी ८३२ २९
३५ औरंगाबाद १०१ १७२४ ३५
३६ औरंगाबादमनपा १७७ ५९६७ २८८
३७ जालना २८ ८८० ३६
३८ हिंगोली ३२५
३९ परभणी ९४
४० परभणीमनपा १२ ८६
४१ लातूर ३१ ३७४ २२
४२ लातूरमनपा २३ २३२
४३ उस्मानाबाद ३३२ १४
४४ बीड १९१
४५ नांदेड १७ १५५
४६ नांदेडमनपा १० ३७४ १५
४७ अकोला ३११ २१
४८ अकोलामनपा १४८५ ७०
४९ अमरावती ११ ९९
५० अमरावतीमनपा ३१ ६९७ २७
५१ यवतमाळ २५ ४०२ १४
५२ बुलढाणा ११ ३७९ १६
५३ वाशिम ११ १५७
५४ नागपूर २६१
५५ नागपूर मनपा ५१ १६४९ १६
५६ वर्धा २८
५७ भंडारा ४९ १४८
५८ गोंदिया १९९
५९ चंद्रपूर १६ ११०
६० चंद्रपूरमनपा ३५
६१ गडचिरोली ९६
इतरराज्ये /देश १७५ २८
एकूण ७८६२ २३८४६१ २२६ ९८९३