घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात!

Corona Update: राज्यात आतापर्यंत १ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात!

Subscribe

राज्यात आज ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १ लाख १ हजार १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा ५४.२१ टक्के एवढा झाला आहे. तसेच आज सर्वाधिक ६ हजार ३३० नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाख ८६ हजार ६२६वर पोहोचला असून ८ हजार १७८ मृतांचा आकडा झाला आहे.

- Advertisement -

आज झालेल्या मृतांच्या नोंदपैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यून मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४. ३८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ (१८.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खासगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७ हजार ७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६ हजाक ३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५५४ ८०६९९ ५७ ४६८९
ठाणे ३४९ ५३२१ ७२
ठाणे मनपा ४२७ १०७५६ ३६५
नवी मुंबई मनपा २७६ ८३९० १७९
कल्याण डोंबवली मनपा ५८४ ८५५४ ९४
उल्हासनगर मनपा १८२ २२०३ ३६
भिवंडी निजामपूर मनपा ९४ २२६५ १२१
मीरा भाईंदर मनपा १२१ ३८६० १५८
पालघर ५९ १२०९ १५
१० वसई विरार मनपा ३०४ ५२१८ ९६
११ रायगड १४९ २२२९ ४२
१२ पनवेल मनपा १६९ २६५२ ६०
१३ नाशिक ३७ ९३५ ५२
१४ नाशिक मनपा ११६ २४९१ ८९
१५ मालेगाव मनपा ११०४ ८१
१६ अहमदनगर ३०१ १३
१७ अहमदनगर मनपा १४९
१८ धुळे १६ ६०६ ३३
१९ धुळे मनपा ६० ५६६ २३
२० जळगाव १०६ २८३७ २१८
२१ जळगाव मनपा ३४ ८१० ३७
२२ नंदूरबार १७८
२३ पुणे ९१ १९८० ६६
२४ पुणे मनपा ७९० १९५३६ १८ ६८६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३४ २९१६ ५५
२६ सोलापूर ३१५ १६
२७ सोलापूर मनपा २२ २३५९ २५२
२८ सातारा ५८ ११७५ ४८
२९ कोल्हापूर १६ ८१९ १२
३० कोल्हापूर मनपा ५५
३१ सांगली १२ ३८५ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २६
३३ सिंधुदुर्ग २२१
३४ रत्नागिरी १६ ६३० २७
३५ औरंगाबाद ८० ११५८ २०
३६ औरंगाबाद मनपा ११५ ४६८८ २५१
३७ जालना ३० ६१३ १९
३८ हिंगोली २७०
३९ परभणी ६३
४० परभणी मनपा ४२
४१ लातूर २२ २४८ १६
४२ लातूर मनपा ११ १३५
४३ उस्मानाबाद २२९ १२
४४ बीड १२१
४५ नांदेड ७४
४६ नांदेड मनपा २९० १४
४७ अकोला १९७ १६
४८ अकोला मनपा १३६२ ६४
४९ अमरावती ७३
५० अमरावती मनपा १९ ५३८ २५
५१ यवतमाळ १३ ३०९ १०
५२ बुलढाणा १२ २६३ १३
५३ वाशिम १११
५४ नागपूर १२ २१५
५५ नागपूर मनपा ६४ १३६७ १३
५६ वर्धा १६
५७ भंडारा ८७
५८ गोंदिया १४ १४५
५९ चंद्रपूर ६७
६० चंद्रपूर मनपा ३०
६१ गडचिरोली ६८
इतर राज्ये /देश ९७ २३
एकूण ६३३० १८६६२६ ११० ८१७८

हेही वाचा – Corona Update: दिलासादायक! मुंबईत आज ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -