Corona Update: राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण; १७६ जणांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार २९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज

Coronavirus-Update-in-Maharashtra
Maharashtra Corona Update

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ८ हजार २४० नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात १७६ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख १८ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ४६० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार २९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.९२ % एवढे झाले आहे.

तर आज दिवसभरात राज्यात आज १७६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७७ % एवढा झाला आहे. तसेच, सध्या राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार ४३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६,००,६६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ (१९.९१ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान राज्यात आज एकूण १ लाख ३१ हजार ३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १०३५ १०२४२३ ४१ ५७५५
ठाणे २८१ १०७८४ २१७
ठाणेमनपा २८४ १७५१० ६२३
नवीमुंबईमनपा ३०१ १३२३० ११ ३५९
कल्याणडोंबवलीमनपा ४८५ १८६०० ११ ३१६
उल्हासनगरमनपा १३९ ५९९४ १०२
भिवंडीनिजामपूरमनपा ६८ ३३७८ २२६
मीराभाईंदरमनपा ८० ७२५३ २२६
पालघर ११८ २४९२ २७
१० वसईविरारमनपा २२२ ९७७१ २२१
११ रायगड ३१८ ६३९६ ११४
१२ पनवेलमनपा १०४ ५४३९ ११६
१३ नाशिक ८१ २३४० ८८
१४ नाशिकमनपा २९८ ६३१३ १९६
१५ मालेगावमनपा १२६८ ८५
१६ अहमदनगर ६७ ९२२ २६
१७ अहमदनगरमनपा १४७ ७४४
१८ धुळे ३४ १०३० ४५
१९ धुळेमनपा ५४ ९५९ ३९
२० जळगाव २९० ५७७९ १८ ३३७
२१ जळगावमनपा ११९ १९४४ ७७
२२ नंदूरबार १५ ३९७ १७
२३ पुणे १६१ ५६५८ १५१
२४ पुणेमनपा १२५२ ३९८७२ २२ १०४१
२५ पिंपरीचिंचवडमनपा ९८७ ११४९४ ११ २०९
२६ सोलापूर १७९ १९२७ ५१
२७ सोलापूरमनपा ४२ ३९०९ ३३८
२८ सातारा ७५ २४२६ ८२
२९ कोल्हापूर १५६ १९९८ ३१
३० कोल्हापूरमनपा २३ २५२
३१ सांगली २६ ६५६ २१
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ४३ ३०९ १०
३३ सिंधुदुर्ग २८४
३४ रत्नागिरी १२०२ ४२
३५ औरंगाबाद ६२ २५२३ ३९
३६ औरंगाबादमनपा १९६ ७५१३ ३३३
३७ जालना ९५ १४६१ ५६
३८ हिंगोली ३३ ४३५
३९ परभणी २२३
४० परभणीमनपा १४८
४१ लातूर ६५१ ३७
४२ लातूरमनपा ४५७ १६
४३ उस्मानाबाद ५०० २५
४४ बीड ३३९
४५ नांदेड ३७ ३८२ १४
४६ नांदेडमनपा ४८ ५११ २१
४७ अकोला ४१ ५६६ २७
४८ अकोलामनपा २० १५४४ ७१
४९ अमरावती १५ १९५ १२
५० अमरावतीमनपा ४३ १०८५ ३५
५१ यवतमाळ १२ ५५६ १७
५२ बुलढाणा ३२ ५२५ २४
५३ वाशिम २६ ३६२
५४ नागपूर २४ ५१२
५५ नागपूरमनपा १६ २०७० २७
५६ वर्धा ७२
५७ भंडारा १८७
५८ गोंदिया २३०
५९ चंद्रपूर १७६
६० चंद्रपूरमनपा ६५
६१ गडचिरोली १९४
नागपूरएकूण ५९ ३५०६ ३९
इतरराज्ये /देश २६० ३३

एकूण

८२४०

३१८६९५

१७६

१२०३०