घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,२९३ रुग्णांची वाढ, ६२ जणांचा मृत्यू

Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,२९३ रुग्णांची वाढ, ६२ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ५५ हजार ७०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार १५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यातील ३ हजार ७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे झाले आहे. तसेच सध्या राज्यातील मृत्यूदर २.४२ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६२ लाख ८४ हजार ६१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ५५ हजार ७०(१३.२३टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३५ हजार ४९२ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ३ हजार ३३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७७ हजार ८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०५१ ३२५९१७ ११४७५
ठाणे ९३ ४२९२२ ९९६
ठाणे मनपा २११ ६२८६९ १२५३
नवी मुंबई मनपा १५३ ५९८१७ ११४२
कल्याण डोंबवली मनपा १८० ६७१२७ १०५९
उल्हासनगर मनपा १० ११९०२ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा १० ६९४९ ३४१
मीरा भाईंदर मनपा ४२ २८७४६ ६६९
पालघर १२ १७२२५ ३२१
१० वसईविरार मनपा ४९ ३१७१९ ६१८
११ रायगड ४० ३८३०३ ९९२
१२ पनवेल मनपा ८० ३२४३० ६०८
ठाणे मंडळ एकूण १९३१ ७२५९२६ १० १९८२६
१३ नाशिक ९३ ३८९४९ ८१५
१४ नाशिक मनपा १११ ८४२८२ १०७६
१५ मालेगाव मनपा २२ ५०३४ १६५
१६ अहमदनगर ११५ ४८५०७ ७३३
१७ अहमदनगर मनपा ४९ २६९१५ ४१०
१८ धुळे १७ ८९८२ १८७
१९ धुळे मनपा ४९ ८०१६ १५०
२० जळगाव २५३ ४६४८६ ११७३
२१ जळगाव मनपा १२५ १४७०२ ३३१
२२ नंदूरबार १६ १०३०७ २२०
नाशिक मंडळ एकूण ८५० २९२१८० १३ ५२६०
२३ पुणे ३९६ ९८३०६ २१५४
२४ पुणे मनपा ७९० २०९२६९ ४५७५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३९९ १०२२४६ १३३३
२६ सोलापूर ५८ ४४२२३ १२२०
२७ सोलापूर मनपा ३६ १३७२० ६२५
२८ सातारा ११७ ५८७९२ १८४४
पुणे मंडळ एकूण १७९६ ५२६५५६ ११७५१
२९ कोल्हापूर १६ ३४८४५ १२५९
३० कोल्हापूर मनपा ३५ १४८७२ ४२१
३१ सांगली २३ ३३२०६ ११६३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८१३० ६२९
३३ सिंधुदुर्ग १३ ६६१६ १७७
३४ रत्नागिरी १७ १२११६ ४१९
कोल्हापूर मंडळ एकूण १०८ ११९७८५ ४०६८
३५ औरंगाबाद ३७ १६०४१ ३३४
३६ औरंगाबाद मनपा २५५ ३६५९४ ९३६
३७ जालना ३७ १४५०३ ३७८
३८ हिंगोली ५१ ४७७६ १००
३९ परभणी १४ ४६९६ १६५
४० परभणी मनपा ३६ ३८७३ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ४३० ८०४८३ २०४५
४१ लातूर २९ २२००७ ४७५
४२ लातूर मनपा ५७ ३६६६ २३२
४३ उस्मानाबाद ३४ १८००८ ५६५
४४ बीड ४५ १९१३० ५६४
४५ नांदेड २८ ९२७३ ३९१
४६ नांदेड मनपा ५१ १४१२५ २९६
लातूर मंडळ एकूण २४४ ८६२०९ २५२३
४७ अकोला २११ ५९२० १३९
४८ अकोला मनपा १७७ ९६६२ २४२
४९ अमरावती २३० ११४७७ २००
५० अमरावती मनपा ६३२ २४४६९ २७५
५१ यवतमाळ १६६ १८१८४ ४७८
५२ बुलढाणा ६३ १७६४१ २६५
५३ वाशिम ८६ ९०१२ १६४
अकोला मंडळ एकूण १५६५ ९६३६५ १२ १७६३
५४ नागपूर १९८ १९२६९ ७९४
५५ नागपूर मनपा ७९६ १३२४८१ २७२७
५६ वर्धा २१२ १३२२५ ३१२
५७ भंडारा २२ १३९६५ ३१३
५८ गोंदिया ११ १४५८८ १७३
५९ चंद्रपूर ६६ १५४३५ २४८
६० चंद्रपूर मनपा ३० ९४१८ १६४
६१ गडचिरोली ३४ ९०३९ ९९
नागपूर एकूण १३६९ २२७४२० १२ ४८३०
इतर राज्ये /देश १४६ ८८
एकूण ८२९३ २१५५०७० ६२ ५२१५४
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -