घरCORONA UPDATECorona In Maharashtra: दिलासा देणारी बातमी; राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट

Corona In Maharashtra: दिलासा देणारी बातमी; राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचीत घट

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पण आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किचिंत घट झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ७०२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख २९ हजार ८२१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ९९३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ३ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६० लाख २६ हजार ५८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख २९ हजार ८२१(१३.२९टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर २ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. सध्या राज्यातील ६४ हजार २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…. 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११४५ ३२२८४४ ११४६३
ठाणे ९० ४२६३७ ९९६
ठाणे मनपा २२४ ६२२७० १२५३
नवी मुंबई मनपा १३७ ५९४१३ ११३६
कल्याण डोंबवली मनपा १६६ ६६५७१ १०५९
उल्हासनगर मनपा १६ ११८६० ३५१
भिवंडी निजामपूर मनपा ६९२७ ३४१
मीरा भाईंदर मनपा ६९ २८६१० ६६७
पालघर १७१९० ३२१
१० वसईविरार मनपा ३२ ३१५९७ ६१८
११ रायगड ३० ३८१८५ ९९२
१२ पनवेल मनपा ५४ ३२१८९ ६०५
ठाणे मंडळ एकूण १९७६ ७२०२९३ १३ १९८०२
१३ नाशिक १८४ ३८५९० ८०२
१४ नाशिक मनपा ५२६ ८३४०१ १०७४
१५ मालेगाव मनपा २१ ४९६१ १६४
१६ अहमदनगर १९१ ४८०९६ ७२४
१७ अहमदनगर मनपा ७८ २६७०८ ४०७
१८ धुळे १८ ८९३० १८७
१९ धुळे मनपा ५३ ७८६० १५०
२० जळगाव १८५ ४५८७८ ११७१
२१ जळगाव मनपा १११ १४१९५ ३३१
२२ नंदूरबार १७ १०२०२ २२०
नाशिक मंडळ एकूण १३८४ २८८८२१ ५२३०
२३ पुणे ३१७ ९७१९७ २१५१
२४ पुणे मनपा ७७९ २०६९७१ ४५६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४२९ १०११३९ १३२८
२६ सोलापूर ५२ ४४०४२ १२१६
२७ सोलापूर मनपा ४५ १३५९८ ६२४
२८ सातारा ११२ ५८३५८ १८३९
पुणे मंडळ एकूण १७३४ ५२१३०५ ११७२७
२९ कोल्हापूर १२ ३४७९३ १२५७
३० कोल्हापूर मनपा २३ १४७९९ ४१८
३१ सांगली १८ ३३१६२ ११६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८११२ ६२९
३३ सिंधुदुर्ग १० ६५९५ १७७
३४ रत्नागिरी १२०५१ ४१९
कोल्हापूर मंडळ एकूण ७६ ११९५१२ ४०६२
३५ औरंगाबाद १०३ १५९५४ ३३२
३६ औरंगाबाद मनपा २४९ ३५९२३ ९३५
३७ जालना ५२ १४३२७ ३७८
३८ हिंगोली १० ४६५२ १००
३९ परभणी २० ४६५४ १६५
४० परभणी मनपा २३ ३७८८ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ४५७ ७९२९८ १५ २०४२
४१ लातूर २५ २१९०२ ४७४
४२ लातूर मनपा ५५ ३५३७ २३१
४३ उस्मानाबाद २८ १७९३३ ५६३
४४ बीड ५३ १८९५८ ५६२
४५ नांदेड २० ९१८९ ३८९
४६ नांदेड मनपा ४१ १३९१४ २९६
लातूर मंडळ एकूण २२२ ८५४३३ २५१५
४७ अकोला ५६ ५३७४ १३७
४८ अकोला मनपा १०७ ९२९८ २३८
४९ अमरावती २०९ १०८७८ १८९
५० अमरावती मनपा ४९७ २२६९४ २६२
५१ यवतमाळ १६२ १७७२८ ४७८
५२ बुलढाणा १३५ १७२११ २५८
५३ वाशिम २२९ ८६५२ १६२
अकोला मंडळ एकूण १३९५ ९१८३५ १७२४
५४ नागपूर ३०३ १८५२२ ७८८
५५ नागपूर मनपा ८६४ १२९९६६ २७११
५६ वर्धा १८५ १२६५३ ३०९
५७ भंडारा २१ १३८६१ ३१३
५८ गोंदिया २४ १४५४४ १७३
५९ चंद्रपूर ३६ १५३१० २४८
६० चंद्रपूर मनपा १९ ९३५६ १६४
६१ गडचिरोली ८९६६ ९९
नागपूर एकूण १४५८ २२३१७८ ४८०५
इतर राज्ये /देश १४६ ८६
एकूण ८७०२ २१२९८२१ ५६ ५१९९३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -