घरताज्या घडामोडीMumbai Fire : कांजूरमार्गमधील एनजी रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग

Mumbai Fire : कांजूरमार्गमधील एनजी रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग

Subscribe

मुंबईमध्ये कांजूरमार्गमधील एनजी रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची पातळी २ च्यावर गेली असून या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच तात्काळ बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.


हेही वाचा : Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुधवारी संध्याकाळी ७ वाजता बोलावली महत्त्वाची बैठक

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -