घरताज्या घडामोडीनाशिकरोडला हल्ल्यात एक गंभीर

नाशिकरोडला हल्ल्यात एक गंभीर

Subscribe

नाशिकरोड येथील सिन्नरफाटा भागातील मनपा शाळेजवळ त्रिशरन नगर मध्ये एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.

मंगळवारी (दि.२६) सायंकाळी तीक्ष्ण हत्याराने युवकावर झालेल्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रुग्णालयाशी संपर्क साधला असता सदर इसमाचे नाव इक्बाल शेख असल्याचे सांगण्यात आले. इक्बाल याच्या मानेवर, पाठीवर व कानाच्या खाली तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -