आरे कॉलनीत सकल हिंदू मोर्चात गोंधळ; पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबईः आरे कॉलनीतीली प्रस्तावित मुस्लिम कब्रस्तानला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अचानक गोंधळ झाला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. आरे कॉलनीत राम मंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान प्रसावित आहे. याला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी आरे कॉलनी येथे मोर्चा … Continue reading आरे कॉलनीत सकल हिंदू मोर्चात गोंधळ; पोलिसांसोबत बाचाबाची