Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

शुक्रवार दोघेही दिल्लीत पोहचणार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाआणि राजनाथ सिंह यांची भेट घेणार

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच दिल्ली दौरे


वर्ल्ड बँक आणि सरकारने योजना बनवली आहे- एकनाथ शिंदे

समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार- एकनाथ शिंदे


शिंदे – फडणवीस सरकारची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक


विधान परिषदेच्या 10 आमदारांचा उद्या होणार शपथ विधी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला पदभार

cm_shinde


एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री दालनात प्रवेश

cm shinde

मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब  ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सजवण्यात आले आहे

मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल


नरेश मस्केंसोबत ठाण्याच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट

शिवसेनेचे 66  माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी


पाणी साचल्याने नालासोपाऱ्याची बाझार पेठ बंद

मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने

मुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा


वसई-विरारमध्ये शाळांना सुट्टी


मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर पहाटे अपघात, टेम्पो पलटी; चालकाचे नियंत्रण सुटले